नोकरी करताना मध्येच गॅप आला तर PF अकाऊंटचं काय कराल ?

| Updated on: Mar 21, 2023 | 12:21 PM

नोकरीमध्ये काहीजण मध्येच ब्रेक घेतात. त्यामुळे आपले PF खाते बंद राहते आणि त्यावर व्याज मिळत नाही. अशावेळी EPFO ने कोणते नियम घालून दिले आहेत हे जाणून घ्या

नोकरी करताना मध्येच गॅप आला तर PF अकाऊंटचं काय कराल ?
Follow us on

मुंबई : अनेक जण नियोजन करून नोकरीमध्ये ब्रेक घेतात आणि नंतर देखील नोकरी करण्याचा निर्णय घेतात. आशा लोकांनी आपल्या खात्यातील जमा रक्कम तशीच ठेवावी. जर नोकरी सोडल्यानंतर किंवा गेल्यानंतर पुन्हा नोकरी करायची नसेल तर 3 वर्षांनी कोणतेही व्याज जमा होणार नसल्याने त्यातील पैसे काढावेत. तसेच PF संदर्भात EPFO ने कोणते नियम घालून दिले आहेत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ नक्की पहा .