AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Rate Today : स्वस्त झाले पेट्रोल-डिझेल, पाहा आजचा भाव काय

Petrol Diesel Rate Today : एक लिटर इंधनासाठी आज तुमच्या खिशाला बसेल इतकी झळ, जाणून घ्या कोणत्या शहरात स्वस्त मिळत आहे पेट्रोल-डिझेल. तुमच्या शहरातील भाव एका एसएमएवर...

Petrol Diesel Rate Today : स्वस्त झाले पेट्रोल-डिझेल, पाहा आजचा भाव काय
कुठे स्वस्त, कुठे महाग
| Updated on: May 30, 2023 | 8:28 AM
Share

नवी दिल्ली : भारतीय तेल विपणन कंपन्या रशियाचे कच्चे तेल (Crude Oil) युरोपियन मार्केटमध्ये विक्री करत आहेत. त्यातून त्यांना फायदा झाला आहे. गेल्या पाच महिन्यांपासून कंपन्यांची तोटा झाल्याची ओरड नाही. कंपन्या दुहेरी नफा कमावत आहेत. पण त्याचा लाभ एक वर्षांपासून काही जनतेच्या पदरात पडला नाही. या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचा फायदा झाला. पण सर्वसामान्य नागरिकांना गेल्या वर्षभरापासून स्वस्तात इंधन मिळण्याचे केवळ आश्वासन मिळाले. आज एक लिटर इंधनासाठी तुमच्या खिशाला इतकी झळ बसणार आहे, जाणून घ्या कोणत्या शहरात स्वस्त मिळत आहे पेट्रोल-डिझेल (Petrol Diesel Price).

अशी होते कमाई एक लिटर पेट्रोलवर केंद्र आणि राज्य सरकारला करातून किती फायदा होतो ते समजू घेऊयात. 1 मे रोजी एखाद्या शहरातील पेट्रोलचा भाव 96.72 रुपये असेल तर त्यात 35.61 रुपये कराचे समाविष्ट असतात. या रक्कमेत 19.90 रुपये केंद्र सरकारच्या तिजोरीत तर राज्य सरकारच्या तिजोरीत 15.71 रुपये जमा होतात. एक लिटर पेट्रोलवर डिलरला 3.76 रुपये कमिशन मिळते. वाहतूकीसाठी 0.20 पैसा द्यावे लागतील.

कच्चे तेल वधारले आज 30 मे रोजी, कच्चा तेलाच्या किंमतीत किंचित वाढ दिसून आली. डब्ल्यूटीआई क्रूड ऑईल (WTI Crude Oil) आता 72.89 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले. तर ब्रेंट क्रूड ऑईलचा (Brent Crude Oil) भाव 77.06 डॉलर प्रति बॅरल झाले.

राज्यातील प्रमुख शहरातील भाव (Source:goodreturns)

  1. मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे
  2. अहमदनगर पेट्रोल 107.16 तर डिझेल 93.65 रुपये प्रति लिटर
  3. अकोल्यात पेट्रोल 106.14 रुपये आणि डिझेल 92.69 रुपये प्रति लिटर
  4. अमरावतीत पेट्रोल 107.48 तर डिझेल 93.97 रुपये प्रति लिटर
  5. औरंगाबाद 106.75 पेट्रोल आणि डिझेल 93.24 रुपये प्रति लिटर
  6. जळगावमध्ये पेट्रोल 106.38 आणि डिझेल 92.90 रुपये प्रति लिटर
  7. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.92 आणि डिझेल 93.44 रुपये प्रति लिटर
  8. लातूरमध्ये पेट्रोल 107.59 तर डिझेल 94.07 रुपये प्रति लिटर
  9. नागपूरमध्ये पेट्रोल 106.06 तर डिझेल 92.61 रुपये प्रति लिटर
  10. नांदेडमध्ये पेट्रोल 108.64 तर डिझेल 95.08 रुपये प्रति लिटर
  11. नाशिकमध्ये पेट्रोल 106.65 रुपये आणि डिझेल 93.15 रुपये प्रति लिटर
  12. परभणी पेट्रोल 109.09 तर डिझेल 95.50 रुपये प्रति लिटर
  13. पुण्यात पेट्रोलचा भाव 106.63 आणि डिझेल 93.12 रुपये प्रति लिटर
  14. रायगड पेट्रोलचा भाव 106.14 आणि डिझेल 92.63 रुपये प्रति लिटर
  15. सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.98 रुपये तर डिझेल 93.49 रुपये प्रति लिटर
  16. ठाणे पेट्रोलचा दर 105.82 रुपये तर डिझेल 92.32 रुपये प्रति लिटर

भाव एका SMS वर

  1. भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे नवीन दर जाहीर करण्यात येतात.
  2. देशात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो.
  3. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.
  4. पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता.
  5. इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक आजचे नवीन दर कळतील.
  6. इंधनाचे दर जाणून घेण्यासाठी ग्राहकांना पंपावर जायची गरज नाही.
  7. बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात.
  8. त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा.
  9. त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल.
  10. एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?