Netflix चा पासवर्ड आता शेअर करता येणार नाही

नेटफिल्क्सचा पासवर्ड अनेक जण शेअर करत असतात. ती सुविधा आता बंद होणार आहे.

Netflix चा पासवर्ड आता शेअर करता येणार नाही
| Updated on: Mar 27, 2023 | 5:25 PM

मुंबई : आजकाल टीव्ही बघण्याचे प्रमाण तुलनेने कमी झालेले आपल्याला पाहायला मिळते. टीव्हीची जागा OTT प्लॅटफॉर्मनी घेतली आहे. नवीन सिरिज, सिनेमा आधी OTT वर पाहायला मिळतो. यासाठी OTT चे सब्स्क्रिप्शन घ्यावे लागते. परंतु Netflix , Amazon Prime , Sony Live चे अकाऊंट आपण इतरांसोबत शेअर करत असतो. या मुळे परिणामी OTT चे सबस्क्रायबर्स कमी झाल्याचे कंपनीच्या लक्षात आले. यामुळे Netflix ने पासवर्ड शेअरिंग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर अंमलबजावणी कधी होणार आणि कशी होणार हे जाणून घ्या.