भारतीय विमानतळ प्राधिकरणात मेगा भरतीला सुरूवात, मोठी संधी, थेट ‘ही’ पदे जाणार भरली

| Updated on: Apr 05, 2024 | 11:50 AM

AAI Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. ही मोठी संधी नक्कीच आहे.

भारतीय विमानतळ प्राधिकरणात मेगा भरतीला सुरूवात, मोठी संधी, थेट ही पदे जाणार भरली
Follow us on

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता नो टेन्शन असणार आहे. विशेष म्हणजे थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. चला तर मग आता उशीर कशाला करता ही खरोखरच मोठी संधी आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत.

ही भरती प्रक्रिया भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्याकडून राबवली जातंय. थेट भारतीय विमानतळ प्राधिकरणात नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. ही एकप्रकारची मेगा भरतीच म्हणावी लागेल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 2 एप्रिल 2024 पासून सुरू झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त aai.aero आॅनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. aai.aero या साईटला जाऊन तुम्हाला अर्ज करावी लागणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 1 मे 2024 आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.
उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी.

https://cdn.digialm.com//per/g01/pub/726/EForms/image/ImageDocUpload/12/1114056952739077494586.pdf  येथे आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही वाचायला मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 300 रूपये फीस ही भरावी लागणार आहे. प्रवर्गातील उमेदवारांना फीसमध्ये सूट देण्यात आलीये.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/1258/88079/Index.html या साईटला भेट द्यावी. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत असल्याने शिक्षणाची अट देखील वयानुसार लागू करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट देखील लागू करण्यात आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठ संधी आहे. ही भरती प्रक्रिया 490 पदांसाठी पार पडत आहे.