
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

ही भरती प्रक्रिया एम्स बिलासपुर यांच्याकडून राबवली जातंय. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे.

aiimsbilaspur.edu.in. या साईटवर जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा लागणार आहे. तिथेच तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची माहिती सविस्तर मिळेल.

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला 2000 रूपये फिस ही भरावी लागणार आहे. प्रवर्गातील विद्यार्थ्यांना फिसमध्ये सूट देण्यात आली आहे.

27 फेब्रुवारी 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुकांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.