AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारी बँकांमध्ये 7855 लिपिक पदांसाठी करा अर्ज, पदवीधरांसाठी नोकरीची संधी

IBPS ने 11 जुलै 2021 रोजी अधिसूचना (No.CRP Clerk-XI 2022-23) जारी करून बँक लिपिक भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू केली होती, जी 1 ऑगस्ट 2021 पर्यंत चालली. एकूण 5858 लिपिक पदांच्या भरतीसाठी संस्थेने जुलै महिन्यात जाहिरात मागवली होती. तथापि, IBPS ने 7 ऑक्टोबर 2021 रोजी प्रसिद्ध केलेल्या ताज्या जाहिरातीमध्ये रिक्त पदांची संख्या वाढवून 7855 केली आहे.

सरकारी बँकांमध्ये 7855 लिपिक पदांसाठी करा अर्ज, पदवीधरांसाठी नोकरीची संधी
चाणक्य नीतीमध्ये आचार्य म्हणतात की ज्या देशात तुमचा आदर नाही, जिथे तुम्हाला रोजगार मिळत नाही, जिथे तुमचे मित्र नाहीत आणि जिथे तुम्हाला कोणतेही ज्ञान नाही अशा देशात राहू नका.
| Edited By: | Updated on: Oct 08, 2021 | 7:42 AM
Share

नवी दिल्ली : शारदीय नवरात्री 2021 च्या शुभमुहूर्तावर बँकेत सरकारी नोकरीसाठी उत्तम संधी आहे. विविध सरकारी राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये लिपिकांच्या 7855 जागांसाठी भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया आज 7 ऑक्टोबर 2021 पासून सुरू झालीय. जर तुम्ही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा इतर कोणत्याही उच्च शैक्षणिक संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण केली असेल किंवा कोणतीही समकक्ष पात्रता असेल तर या 7 हजारांहून अधिक बँक लिपिक भरतीसाठी निवड प्रक्रिया आयोजित करणारी संस्था म्हणजे बँकिंग कार्मिक निवड संस्था (IBA) IBPS द्वारे उघडलेल्या ऑनलाईन अर्ज विंडोद्वारे) ibps.in या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करू शकता. अर्ज करण्याचा शेवटचा दिवस 27 ऑक्टोबर 2021 आहे.

या बँकांमधील रिक्त पदांची श्रेणीनिहाय संख्या उमेदवार तपासू शकता

बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, IBPS, UCO बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया द्वारे रिक्त पदे जाहीर केली आहेत. आयबीपीएसने जारी केलेल्या सुधारित लिपिक भरती जाहिरातीत देशातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये या बँकांमधील रिक्त पदांची श्रेणीनिहाय संख्या उमेदवार तपासू शकतात.

जुलै 2021 मध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही

IBPS ने 11 जुलै 2021 रोजी अधिसूचना (No.CRP Clerk-XI 2022-23) जारी करून बँक लिपिक भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू केली होती, जी 1 ऑगस्ट 2021 पर्यंत चालली. एकूण 5858 लिपिक पदांच्या भरतीसाठी संस्थेने जुलै महिन्यात जाहिरात मागवली होती. तथापि, IBPS ने 7 ऑक्टोबर 2021 रोजी प्रसिद्ध केलेल्या ताज्या जाहिरातीमध्ये रिक्त पदांची संख्या वाढवून 7855 केली आहे. तसेच, IBPS ने जाहीर केले आहे की ज्या उमेदवारांनी जुलैच्या जाहिरातीविरोधात अर्ज केला आहे त्यांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही.

आयबीपीएस लिपिक भरती 2021

एकूण पदांची संख्या – 7855 पदे पात्रता: – 1 सप्टेंबर 2021 रोजी पदवीधर आणि वय 20-28 वर्षे अर्ज सुरू करण्याची तारीख – 7 ऑक्टोबर 2021 अर्ज बंद करण्याची तारीख – 27 ऑक्टोबर 2021 अर्ज शुल्क – SC/ST/PWBD/EXSM उमेदवारांसाठी 75 रुपये आणि इतर सर्वांसाठी 850 रुपये

संबंधित बातम्या

परदेशातल्या शिक्षणासाठी आदिवासी विकास विभागाची शिष्यवृत्ती; काय आहे पात्रता, कसा करावा अर्ज?

Indian Navy Recruitment 2021: 10+2 बीटेक कॅडेट प्रवेश योजना, जेईई मेन एआयआर रँक धारकांना संधी

महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.