AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IB Tech 2022 : सरकारी अधिकाऱ्याची हवाच वेगळी ! ‘आयबी’ मध्ये 150 जागांसाठी भरती, दोनच दिवस शिल्लक

शिक्षण, वयाची अट, शेवटची तारीख खाली दिली आहे. इंटेलिजन्स ब्युरोची प्रक्रिया लवकर आणि वेळेत होते त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

IB Tech 2022 : सरकारी अधिकाऱ्याची हवाच वेगळी ! 'आयबी' मध्ये 150 जागांसाठी भरती, दोनच दिवस शिल्लक
'IB' मध्ये 150 जागांसाठी भरतीImage Credit source: Facebook
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: May 05, 2022 | 1:11 PM
Share

नवी दिल्ली : इंटेलिजन्स ब्युरो (Intelligence Bureau) कडून सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी ग्रेड 2 टेक्निकल या पदासाठी भरती (Recruitment) प्रक्रिया सुरु करण्यात आलीये. एकूण 150 जागा आहेत. शिक्षण, वयाची अट, शेवटची तारीख (Last Date) खाली दिली आहे. इंटेलिजन्स ब्युरोची प्रक्रिया लवकर आणि वेळेत होते त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. इंजिनिअरिंगची डिग्री असणं आवश्यक आहे GATE ज्यांनी दिली असेल तेच उमेदवार अर्ज करू शकतात. 2022/2021/2020 या तीन वर्षाचे GATE चे मार्क्स गृहीत धरले जातील. सविस्तर माहिती अधिकृत वेबसाईटवर आहे त्यावर लक्ष असुद्या. मूळ जाहिरातीसाठी ही PDF बघावी.

पदाचे नाव

IB ACIO Grade 2 इंटेलिजन्स ब्युरो सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी ग्रेड 2 टेक्निकल

  1. वयाची अट – 18 ते 27 वर्षे
  2. अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
  3. नोकरीचं ठिकाण – संपूर्ण भारत
  4. अर्ज करायची मुदत – 16 एप्रिल ते 7 मे 2022

एकूण जागा – 150

कम्प्युटर सायन्स अँड टेक्नॉलॉजी (CS) – 56

इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन (EnTC ) – 94

निवड करण्याची पद्धत

1) GATE चे मार्क्स आणि मुलाखत

2) GATE च्या मार्क्सचं वेटेज 1000 असणारे आणि इंटरव्यू 175 मार्क्सचा असेल.

शिक्षण

कम्प्युटर सायन्स अँड टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग (CS)

इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग (EnTC )

उमेदवार GATE 2022/2021/2020 परीक्षा उत्तीर्ण हवा.

वेतन

44,900 – 1,42,400/-

अर्ज शुल्क

जनरल/ EWS/ OBC – 100/- रुपये अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती / महिला/ माजी सैनिक – शुल्क नाही

महत्त्वाचे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 मे 2022

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – mha.gov.in

टीप : अधिकृत माहितीसाठी कृपया केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

Follow Us
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात
ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
Sanjay Raut At Mumbai : ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब..
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब आहे, भाजप नेत्याची जिव्हारी लागणारी टीका
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा...
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा भाजपवर निशाणा
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात आज गर्जना मोर्चा, बडा नेता होणार सहभागी
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात आज गर्जना मोर्चा, बडा नेता होणार सहभागी