AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाबार्डमध्ये मेगा भरती, ‘ही’ पदे जाणार भरली, दहावी पास असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आणि…

Nabard Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी एक मोठी सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. ही एकप्रकारची बंपर भरतीच आहे.

नाबार्डमध्ये मेगा भरती, 'ही' पदे जाणार भरली, दहावी पास असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आणि...
National Bank for Agriculture and Rural Development
| Updated on: Sep 28, 2024 | 9:08 PM
Share

जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर एक मोठी सुवर्णसंधी ही तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे थेट नॅशनल बँक ऑफ ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (NABARD) मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी ही तुमच्याकडे आहे. या भरती प्रक्रियेची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. विशेष बाब म्हणजे या भरती प्रक्रियेतून तब्बल 108 पदे ही भरली जातील. ग्रुप-सी ऑफिस अटेंडंटच्या पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया. 

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 2 ऑक्टोबर 2024 पासून सुरू झालीये. 21 ऑक्टोबर 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. शेवटच्या तारखेच्या अगोदरच आपल्याला भरतीसाठी अर्ज करावी लागणार आहेत. www.nabard.org या साईटवर जाऊन तुम्हाला भरतीसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.

www.nabard.org याच साईटवर आपल्याला भरतीची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. दहावी पास उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. यासोबत भरतीसाठी वयाची अटही लागू करण्यात आलीये. 

18 ते 3o वयोगटापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. प्रवर्गातील उमेदवारांना वयाच्या अटीमध्ये थोडी सूट देण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी आधार कार्ड, पत्त्याचा पुरावा, दहावी पासची गुणपत्रिका, पासपोर्ट फोटो लागतील. 450 रुपये फीस या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना भरावी लागेल. 

अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना 50 रुपये शुल्क भरावे लागेल. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. उमेदवारांनी भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच भरतीसाठी अर्ज करावा. 

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....