ग्रीन एनर्जी लिमिटेडमध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरू, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी, लगेचच करा अर्ज

| Updated on: Apr 02, 2024 | 12:14 PM

NGEL Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे.

ग्रीन एनर्जी लिमिटेडमध्ये या पदांसाठी भरती सुरू, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी, लगेचच करा अर्ज
Green Energy Limited
Follow us on

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता नो टेन्शन असणार आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत असल्याने शिक्षणाची आणि वयाची अट ही पदानुसार ठरवण्यात आलीये. खरोखरच ही मोठी संधी नक्कीच म्हणावी लागेल. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल सविस्तर.

एनटीपीसी म्हणजे नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्याकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे असणार आहे. ही भरती प्रक्रिया 64 पदांसाठी राबवली जातंय. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधी नक्कीच म्हणावी लागणार आहे.

या भरती प्रक्रियेची सर्वात विशेष बाब म्हणजे आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. कोणत्याही कानाकोपऱ्यात बसूनही तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज ही करू शकता. इंजिनियर, एक्झिक्युटिव्ह अशा विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. इच्छुकांनी लगेचच अर्ज करावीत.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 30 पर्यंत असावे. यामध्ये प्रवर्गातील उमेदवारांना वयाच्या अटीमध्ये तीन वर्षांची सूट देण्यात आलीये. या भरती प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी तुम्ही https://ntpcrel.co.in/ या साईटला भेट देऊ शकता. तिथेच तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची अधिक आणि सविस्तर माहिती ही आरामात मिळेल.

या भरती प्रक्रियेसाठी आपण https://jobapply.in/ntpcgreen2024expprofessional/ या साईटला जाऊन अर्ज करू शकता. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 13 एप्रिल 2024 असणार आहे. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. चला तर मग लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना 500 रूपये फीस ही लागणार आहे.