सासू कुचक्या सारखं बोलते अन् नवराही साथ देत नाही! कशी सुधाराल परिस्थिती?
सासू-सूनेच्या नात्यातील कटुता टाळून प्रेम, आदर आणि समजूतदारपणाने संबंध कसे सुधारावे हे या लेखात सांगितले आहे. टोमणे किंवा नवऱ्याकडून साथ न मिळाल्यासही वाद टाळून सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. छोट्या-छोट्या गोष्टींमधून सासूचे मन जिंका, घरकामात सहभागी व्हा आणि संवाद साधा. संयम व प्रेमाने हे नाते अधिक मजबूत करता येते.

1 / 8

2 / 8

3 / 8

4 / 8

5 / 8

6 / 8

7 / 8

8 / 8
अनन्या पांडे पारंपरिक लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा, फोटो पाहून म्हणाल...
या सवयींमुळे तुमचा मोबाईल होऊ शकतो खराब
साठीच्या उंबरठ्यावर माधूरी दीक्षित... पण अभिनेत्रीच्या ग्लॅमरपुढे तरुणीही फिक्या
'मोस्टली सेन' प्राजक्ता कोळी YouTube व्हिडीओतून किती कमावते?
सकाळी पोट नीट साफ होत नाही, तर हे उपाय आजमवा
थोडी मॉडर्न, पूर्ण मराठी..; अभिनेत्रीला पाहून नेटकरी म्हणाले 'पसंत आहे मुलगी'
