AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashes Series : एलेक्स कॅरीने एडलेडमध्ये कसोटी शतक ठोकत नावावर केला विक्रम, झालं असं की..

Australia vs England: इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात एलेक्स कॅरीची बॅट चांगलीच तळपली. त्याने या सामन्यात शतकी खेळी केली. तसेच नवा विक्रमही आपल्या नावावर केला. नेमकं काय ते जाणून घ्या.

| Updated on: Dec 17, 2025 | 6:47 PM
Share
एलेक्स कॅरीने अ‍ॅडलेडमध्ये खेळल्या जाणाऱ्या एशेज मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात शानदार कामगिरी केली आहे. या कसोटीच्या पहिल्या डावात त्याने शतक झळकावले. या शतकासह त्याने एक विक्रम रचला आहे. (फोटो- AFP)

1 / 5
इंग्लंडविरुद्धच्या एडलेड कसोटीच्या पहिल्या डावात अ‍ॅलेक्स कॅरीने 143 चेंडूंचा सामना करत 106 धावा केल्या. यात 8 चौकार आणि 1 षटकार होता. त्याने 135 चेंडूत आपले शतक पूर्ण केले.हे त्याच्या कारकिर्दीतील तिसरे कसोटी शतक होते.  (Photo: PTI)

2 / 5
एलेक्स कॅरीने इंग्लंडविरुद्ध पहिल्यांदाच शतकी खेळी केली आहे. इंग्लंडविरुद्ध ही एलेक्स कॅरीची सर्वात मोठी धावसंख्या आहे. यापूर्वी कधीच तिहेरी आकडा गाठलेला नाही. (Photo: PTI)

एलेक्स कॅरीने इंग्लंडविरुद्ध पहिल्यांदाच शतकी खेळी केली आहे. इंग्लंडविरुद्ध ही एलेक्स कॅरीची सर्वात मोठी धावसंख्या आहे. यापूर्वी कधीच तिहेरी आकडा गाठलेला नाही. (Photo: PTI)

3 / 5
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या चार विकेट 100 धावांच्या आत पडल्या होत्या. त्यानंतर एलेक्स कॅरी फलंदाजीला आला आणि त्याने डाव सावरला. यात 72 धावांवर असताना त्याला नशिबाची साथ मिळाली. एलेक्सने इंग्लंडला बॅकफूटवर ढकलण्यात यश मिळवले. (फोटो- AFP)

4 / 5
एलेक्स कॅरीने त्याच्या खेळीदरम्यान तीन अर्धशतकी भागीदारी केली. उस्मान ख्वाजासोबत पाचव्या विकेटसाठी 91 धाव, जोश इंग्लिससोबत सहाव्या विकेटसाठी 59 धावा आणि स्टार्कसोबत आठव्या विकेटसाठी 50 धावा केल्या. या तीन भागीदारींमुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 326 धावांचा पल्ला गाठला. (फोटो-  GETTY)

5 / 5
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.