AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पायांचा वास येतो म्हणून शूज काढायला घाबरताय, घराबाहेर पडण्यापूर्वी करा एकच गोष्ट, दुर्गंधीपासून मिळेल सुटका

पायांना येणाऱ्या घाणेरड्या वासामुळे त्रस्त आहात का? हा दुर्गंध कायमचा घालवण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय आणि स्वच्छतेच्या टिप्स जाणून घ्या.

| Updated on: Dec 17, 2025 | 4:40 PM
Share
उन्हाळा असो किंवा हिवाळा अनेक लोकांच्या पायांना सतत घाम येण्याची समस्या असते. या घामामुळे पायांना दुर्गंध येते. तसेच जेव्हा आपण कोणाच्याही घरी किंवा सार्वजनिक ठिकाणी शूज काढतो, तेव्हा त्या वासामुळे आपल्याला संकोच वाटू लागतो.

1 / 8
 पायाला घाम येऊन वास येण्याच्या समस्येला वैद्यकीय भाषेत याला ब्रोमिडोसिस म्हणतात. पण घाबरण्याचे कारण नाही, काही सोप्या घरगुती उपायांनी तुम्ही या समस्येपासून सुटका मिळवू शकता.

2 / 8
एका टबमध्ये कोमट पाणी घ्या आणि त्यात दोन चमचे मीठ टाका.  यानंतर १५ ते २० मिनिटे पाय बुडवून ठेवा. मीठ त्वचेतील ओलावा शोषून घेतो. ज्यामुळे वास येण्यासाठी कारणीभूत ठरणारे बॅक्टेरिया जिवंत राहू शकत नाहीत. हा प्रयोग आठवड्यातून किमान ३-४ वेळा करावा.

3 / 8
अॅपल साईडर व्हिनेगरमध्ये नैसर्गिक आम्ल असते जे बॅक्टेरिया नष्ट करण्यास मदत करते. एक भाग व्हिनेगर आणि दोन भाग पाणी असे मिश्रण तयार करून त्यात २० मिनिटे पाय ठेवा. यामुळे पायांच्या त्वचेचा pH स्तर संतुलित राहतो आणि दुर्गंधावर नियंत्रण येते.

4 / 8
ब्लॅक टी मध्ये टॅनिक ॲसिड मोठ्या प्रमाणात असते. हे ॲसिड पायांवरील घामाच्या ग्रंथींना आकुंचन पावायला मदत करते, ज्यामुळे घाम कमी येतो. दोन कप पाण्यात दोन चहाच्या पिशव्या १५ मिनिटे उकळा. त्यानंतर हे द्रावण टबमधील साध्या पाण्यात मिसळा आणि पाय २० मिनिटे बुडवून ठेवा.

5 / 8
बेकिंग सोडा बॅक्टेरिया मारण्यासाठी उत्तम आहे. कोमट पाण्यात थोडा बेकिंग सोडा आणि अर्ध्या लिंबाचा रस टाका. लिंबामुळे पायांना ताजेतवाने वाटते आणि बेकिंग सोडा दुर्गंध पूर्णपणे शोषून घेतो. तसेच शूज घालण्यापूर्वी पायांवर आणि शूजच्या आत थोडी पावडर टाकावी. हे अतिरिक्त घाम शोषून घेण्याचे काम करते.

6 / 8
केवळ उपाय करून चालणार नाही, तर स्वच्छतेची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. यासाठी नेहमी १०० टक्के सुती मोजेच वापरा. नायलॉन किंवा सिंथेटिक मोजे घाम शोषत नाहीत, ज्यामुळे वास वाढतो. दररोज मोजे बदला.

7 / 8
एकाच प्रकारचे शूज सलग दोन दिवस घालू नका. शूजला हवा लागण्यासाठी किमान २४ तासांचा अवधी द्या. शक्य असल्यास शूज अधूनमधून धुवा किंवा उन्हात ठेवा. तसेच अंघोळ करताना पायांच्या बोटांच्या मधील जागा साबणाने व्यवस्थित स्वच्छ करा. अंघोळ झाल्यावर पाय पूर्णपणे कोरडे केल्याशिवाय मोजे किंवा शूज घालू नका.

8 / 8
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.