AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Todays Gold rate: सोन्याच्या भावात पुन्हा वाढ! आजचा 10 ग्रॅमचा भाव…

Todays Gold rate: काल सोन्याच्या भावामध्ये चांगलीच घसरण पाहायला मिळाली. जवळपास 9800 रुपयांची घसरण झाली होती. आता हेच भाव पुन्हा वाढले आहेत. चला जाणून घेऊया आजचा सोन्याचा भाव किती आहे...

| Updated on: Feb 03, 2026 | 4:36 PM
Share
भारतात ज्या व्यक्तीकडे सर्वात जास्त सोने तो प्रत्येक कार्यक्रमामध्ये आकर्षणाचा विषय ठरतो. राजा-महाराजांच्या काळापासूनच भारतीय संस्कृतीमध्ये सोने हा मौल्यवान धातू आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचे भाव आकाशाला स्पर्श करताना दिसत आहेत. आजचा सोन्याचा भाव किती आहे जाणून घ्या...

1 / 5
काल सोन्याच्या भावात सर्वात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाली. जवळपास 9800 रुपयांनी सोने घसरले होते. पण आज पुन्हा सराफ बाजारात सोन्याच्या किंमतीत चांगलीच वाढ झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना सोने खरेदी करताना पुन्हा विचार करावा लागणार आहे.

2 / 5
आज जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात 1 हजार रुपयांची तर चांदीच्या दरात तब्बल 10 हजार रुपयांची वाढ झाली आहे. हे वाढ जास्त नसली तरीही सर्वसमान्यांसाठी ते भरपूर आहे.

आज जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात 1 हजार रुपयांची तर चांदीच्या दरात तब्बल 10 हजार रुपयांची वाढ झाली आहे. हे वाढ जास्त नसली तरीही सर्वसमान्यांसाठी ते भरपूर आहे.

3 / 5
जळगावच्या सराफ बाजारात सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 54 हजार 500 रुपयांवर तर चांदीचे दर 2 लाख 67 हजार 800 रुपयांवर पोहोचले आहेत. गेल्या तीन दिवसात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली होती. आज मात्र हे दर पुन्हा वाढले आहेत.

4 / 5
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

5 / 5
Follow Us
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडी..
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडीचे निर्देश
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या...
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या चरणी विशेष प्रार्थना
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकरी...
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकऱ्यांचा आक्रोश
कणाहीन निवडणूक आयोगाची चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमार...
निवडणूक आयोगाचीच चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमारांना घेरलं
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे...
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली महत्त्वाची माहिती
राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा; ‘वेळ आल्यावर...
Rahul Gandhi : राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा; ‘वेळ आल्यावर... नेमकं प्रकरण काय?
मुख्यमंत्री फडणवीस अमरावती वाशिम दौऱ्यावर दुष्काळी परिस्थितीचा घेणार..
मुख्यमंत्री फडणवीस अमरावती वाशिम दौऱ्यावर दुष्काळी परिस्थितीचा घेणार आढावा
ज्ञानेश कुमार यांच्यामागचा बॉस कोण? संजय राऊतांनी सरळ नावचं सांगून...
ज्ञानेश कुमार यांच्यामागचा बॉस कोण? संजय राऊतांनी सरळ नावचं सांगून टाकलं
अशोक उईकेंचं अभिजीत दीपकेंना थेट आव्हान; आश्रमशाळ मुद्द्यावरून...
अशोक उईकेंचं अभिजीत दीपकेंना थेट आव्हान; आश्रमशाळांच्या मुद्द्यावरून मोठा वाद