रेल्वे विभागात महाभरती, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी नो टेन्शन, तब्बल इतक्या पदांसाठी मेगा भरती

Railway Recruitment 2024 : थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. इच्छुक उमेदवारांनी या भरतीच्या तयारीला लागावे. खरोखरच ही एकुप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे.

रेल्वे विभागात महाभरती, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी नो टेन्शन, तब्बल इतक्या पदांसाठी मेगा भरती
| Updated on: Mar 07, 2024 | 12:36 PM

मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना आता नो टेन्शन असणार आहे. थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे लवकरच मेगा भरती राबवली जाणार आहे. या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेच्या तयारी लागावे. विशेष म्हणजे ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागणार आहे. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होतंय.

रेल्वे विभागाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. रेल्वेकडून ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी राबवली जात आहे. रेल्वेकडून ही भरती सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल पदांसाठी राबवली जाणार आहे. विशेष म्हणजे कोणत्याही कानाकोपऱ्यात बसूनही तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अगदी आरामात अर्ज ही करू शकतात.

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाइन पद्धताने अर्ज ही करावी लागणार आहेत. RRB च्या साईटवर जाणून तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावे लागतील. तसेच आपल्याला RRB च्या साईटवरच या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागेल.

या भरती प्रक्रियेसाठी आपण 15 एप्रिल 2024 पासून अर्ज ही करू शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 मे 2024 आहे. 14 मे 2024 नंतर आपण या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकणार नाहीत. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया तब्बल 4660 पदांसाठी पार पडत आहे. 4660 विविध पदे रेल्वे विभागाकडून भरली जाणार आहेत.

या भरती प्रक्रियेतून 4208 पदे ही कॉन्स्टेबलची भरली जाणार आहेत. बाकी 452 पदे ही सब इन्स्पेक्टर भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना परीक्षा आणि शारिरीक चाचणी देखीव द्यावी लागणार असल्याचे सांगितले जात आहे. ही एकप्रकारची मोठी भरतीच म्हणावी लागणार आहे. इच्छुकांनी या भरतीच्या तयारीला लागावे.