
तुम्ही जर पदवीधर असाल तर तुमच्यासाठी एक मोठी संधी आहे. थेट पुण्यामध्ये सरकारी नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे थेट वायुसेना सेनेत काम करण्याची संधी आहे.

नोकरीचे ठिकाण पुणे असणार आहे. वायुसेना स्टेशन पुणे अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू आहे. जर तुम्ही पदवीधर असाल तर लगेचच करा अर्ज.

ही भरती प्रक्रिया एसआय लिपिक, सिनेमा कम एसआय लिपिक या पदांच्या पार पडतंय. याबाबतची जाहिरात ही प्रसिद्ध करण्यात आलीये.

10 डिसेंबर 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. एएफ एअर फोर्स स्टेशन लोहेगाव, पुणे येथे तुम्हाला तुमचा अर्ज हा पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठवण्यासाठी शेवटची तारीख ही 10 डिसेंबर आहे. आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. यामुळे उमेदवारांनी लवकर अर्ज करावेत.