AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RRB Exam : आरआरबी परीक्षेकरिता नागपूर आणि सिकंदराबाद दरम्यान विशेष ट्रेन

वर्धा, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, मनमाड, नाशिक रोड, कल्याण, पनवेल, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डुवाडी, सोलापूर, कलाबुर्गी, वाडी, विकाराबाद, लिंगमपल्ली.

RRB Exam : आरआरबी परीक्षेकरिता नागपूर आणि सिकंदराबाद दरम्यान विशेष ट्रेन
मध्य रेल्वे मुंबई भरतीImage Credit source: facebook
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: May 06, 2022 | 10:52 AM
Share

मुंबई : मध्य रेल्वे, आरआरबी परीक्षेला (RRB Exam) उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन नागपूर (Nagpur)आणि सिकंदराबाद दरम्यान आरआरबी परीक्षा विशेष ट्रेन (Special Train) चालवली जाणार आहे.

महत्त्वाचे मुद्दे

  1. 01203 विशेष गाडी दि. 7.5.2022 रोजी नागपूर येथून 13.30 वाजता सुटेल आणि सिकंदराबाद येथे दुसऱ्या दिवशी 21.45 वाजता पोहोचेल.
  2. 01204 विशेष गाडी दि. 9.5.2022 रोजी सिकंदराबाद येथून 20.30 वाजता सुटेल आणि नागपूर येथे तिसऱ्या दिवशी 05.00 वाजता पोहोचेल.
  3. थांबे: वर्धा, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, मनमाड, नाशिक रोड, कल्याण, पनवेल, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डुवाडी, सोलापूर, कलाबुर्गी, वाडी, विकाराबाद, लिंगमपल्ली.
  4. संरचना: ९ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी, एक जनरेटर व्हॅन.\
  5. आरक्षण: सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर 01203 विशेष ट्रेनचे विशेष शुल्कासह बुकिंग दि. 6.5.2022 पासून सुरू होईल.

प्रवाशांनी स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोविड नियमांचे पालन करण्याची विनंती करण्यात येत आहे.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात