‘या’ विद्यापीठात विविध पदांसाठी मेगा भरती, अर्ज करण्यासाठी अवघे इतके दिवस शिल्लक, नोकरी करण्याची मोठी संधी

बंपर भरती प्रक्रिया विद्यापीठामध्ये सुरू आहे. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज दाखल करावेत. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीखही जवळ आलीये. उशीर न करता उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज दाखल करावेत.

'या' विद्यापीठात विविध पदांसाठी मेगा भरती, अर्ज करण्यासाठी अवघे इतके दिवस शिल्लक, नोकरी करण्याची मोठी संधी
Follow us
| Updated on: Dec 11, 2023 | 2:13 PM

मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. मोठी बंपर भरती विद्यापीठात सुरू आहे. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही जम्मू केंद्रीय विद्यापीठाकडून काढण्यात आलीये. 15 डिसेंबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुकांनी त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज दाखल करावेत. त्यानंतर अर्ज दाखल करता येणार नाहीत. चला तर सरकारी नोकरी मिळवायची असेल तर फटाफट अर्ज दाखल करा.

या भरती प्रक्रियेसाठी इच्छुकांनी लगेचच cujammu.ac.in या अधिकृत साइटला भेट द्यावी आणि अर्ज भरावेत. या भरती प्रक्रियेसंदर्भातील सर्व माहिती तुम्हाला या साईटवर मिळेल. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. केंद्रीय विद्यापीठ जम्मूद्वारे ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. आता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता काही दिवस शिल्लक राहिले आहेत.

ही भरती प्रक्रिया 27 रिक्त पदांसाठी राबवली जातंय. या भरती प्रक्रियेमध्ये सेक्शन ऑफिसर एकून पदे 7, स्वीय सचिव एकून पद 7, वैयक्तिक सहाय्यक एकून पद 6, अप्पर डिव्हिजन लिपिक एकून पदे 4, एमटीएस एकून पदे 1, शिपाई एकून पदसंख्या 1, पुस्तकालय परिचारक एकून पदसंख्या 1 याप्रमाणे ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे.

ही भरती प्रक्रिया एकून 27 जागांसाठी पार पडत आहे. या भरती प्रक्रियेत उमेदवारांना पदांनुसार शिक्षणाची अट लागू करण्यात आलीये. तसेच वयाची अट देखील पदानुसार असणार आहे. उमेदवाराने अर्ज करताना हे लक्षात ठेवावे की, आपण अर्ज हा नेमक्या कोणत्या पदासाठी करता आहोत. लगेचच अर्ज करा ही मोठी संधी उमेदवारांसाठी आहे.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना 1000 रूपये फिस ही लागणार आहे. cujammu.ac.in या साईटवर जाऊन अर्ज करा. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना संबंधित पत्त्यावर आपला अर्ज हा दाखल करावा. भरलेल्या अर्ज डाऊनलोड करा आणि खालील दिलेल्या पत्यावर कागदपत्रांसह पाठवा. सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ जम्मू, राह्या सुचनी बंगला जिल्हा सांबा, जम्मू- काश्मीर 181143 या पत्त्यावर पाठवावे.

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.