IAF GROUP C Recruitment: चला 12वी पास, 12वी पास! सरकारी नोकरी, सरकारी नोकरी!!

या भरतीविषयी सविस्तर जाणून घेऊयात. या पदांसाठी मान्यताप्राप्त बोर्डातील 12 वी पास उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. संगणकाचेही ज्ञान असले पाहिजे. सर्व पदांसाठी 18 ते 25 वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. नोटिफिकेशनमध्ये याबाबत अधिक माहिती मिळेल.

IAF GROUP C Recruitment: चला 12वी पास, 12वी पास! सरकारी नोकरी, सरकारी नोकरी!!
झटक्यास बातमी वाचा, पटक्यास अर्ज कराImage Credit source: Official Website of IAF
Follow us
| Updated on: May 26, 2022 | 12:01 PM

आयएएफ ग्रुप सी रिक्रुटमेंट 2022: सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी भारतीय हवाई दलाकडून (Indian Air Frorce) एक आनंदाची बातमी आहे. हवाई दलाने हवाई दलाच्या अभिलेख कार्यालयात ग्रुप सी नागरी भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या पदांसाठी बारावी पास (12th Pass Candidates) उमेदवार ऑफलाइन अर्ज (Offline Application) करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2022 आहे. या पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी आणि वैद्यकीय चाचणीच्या आधारे केली जाणार आहे. या भरतीविषयी सविस्तर जाणून घेऊयात.या पदांसाठी मान्यताप्राप्त बोर्डातील 12 वी पास उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. संगणकाचेही ज्ञान असले पाहिजे. सर्व पदांसाठी 18 ते 25 वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. नोटिफिकेशनमध्ये याबाबत अधिक माहिती मिळेल.

पदांची संख्या – 04

  • Unreserved Category- 01
  • OBC- 01
  • SC- 02

महत्त्वाचे

  • पदाचे नाव – Lower Division Clerk (LDC)
  • अर्ज करायची पद्धत – ऑफलाईनअर्ज करायची शेवटची तारीख – 21 जून 2022
  • Notification – CLICK HERE
  • Offical Website – CLICK HERE

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा

  • मान्यताप्राप्त बोर्डातील 12 वी पास उमेदवार अर्ज करण्यास पात्र
  • संगणकावर इंग्रजीमध्ये प्रति मिनिट ३५ शब्द किंवा हिंदीमध्ये ३० शब्द प्रति मिनिट असे टायपिंग करता यावं
  • संगणकाचे ज्ञान असले पाहिजे
  • 18 ते 25 वर्षे वयोमर्यादा
  • 28 नोव्हेंबर 2021 च्या आधारे वयाची गणना केली जाईल

अशी असेल निवडीची प्रक्रिया

अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गुणवत्तेच्या आधारे हवाईदल उमेदवारांची छाननी करणार आहे. या यादीत स्थान मिळवणाऱ्यांना लेखी परीक्षेसाठी कॉल लेटर पाठवण्यात येणार आहे. लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी आणि वैद्यकीय चाचणी उत्तीर्ण झालेल्यांना डॉक्युमेंट वेरिफिकेशन केल्यानंतर नोकरी मिळेल.

असा अर्ज करू शकतो

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना या भरतीची नोटिफिकेशन आणि अर्ज खरेदी करावा लागणार आहे. यानंतर त्यांना फॉर्म भरून संबंधित पत्त्यावर त्यांच्या सर्व आवश्यक कागदपत्रांच्या फोटोकॉपीसह पाठवावे लागणार आहे. या भरतीबाबतची सविस्तर माहिती तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये मिळेल.

हे सुद्धा वाचा

अर्ज पाठवण्याचा पत्ता

Presiding Officer, Civilian Recruitment Board, Air Force Record Office, Subroto Park, New Delhi- 110010

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.