
औरंगाबाद : पैठण एमआयडीसीमधील मेट्रिस नावाच्या केमिकल कंपनीला भीषण आग लागली आहे. संपूर्ण कंपनी आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. 10 किलोमीटरपर्यंत आगीचा धूर आणि लोळ दिसताहेत. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अद्याप जीवितहानीचे वृत्त नाही.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.