AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Crime : बायकोचा ‘त्या’ गोष्टीसाठी नवऱ्याला नकार, उलट्या काळजाच्या पतीने रात्रीत तिला…, मुंंबईतील धक्कादायक घटना समोर

MUmbai Crime News : मुंबईमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीने दिलेल्या नकारानंतर नवऱ्याने केलेल्या संतापजनक कृत्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. नेमका कोणत्या गोष्टीला नकार दिला जाणून घ्या.

Mumbai Crime : बायकोचा 'त्या' गोष्टीसाठी नवऱ्याला नकार, उलट्या काळजाच्या पतीने रात्रीत तिला..., मुंंबईतील धक्कादायक घटना समोर
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Dec 09, 2023 | 4:37 PM
Share

गोविंद ठाकूर, टीव्ही9 मराठी  मुंबई : पती-पत्नीचं भांडण झालं तरी ते एकमेकांसोबत बोलायचे जास्त वेळ राहत नाहीत. (Mumbai Crime) पती आणि पत्नी संसाराच्या गाड्याची चाके दोघेही चालवत असतात. काही गोष्टींवरून वाद होतो आणि दोघेही विभक्त होण्याचा निर्णय घेतात. मात्र अनेकदा असं होतं की पती नशेबाज असेल तर मारहाण करण्याच्या घटना आपण ऐकल्या असतील. मात्र मुंबईमध्ये धक्कादायक घटना घडलेली पाहायला मिळाली आहे. पतीच्या एका नकारानंतर त्याने जे काही कृत्य केलं त्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

मुंबईतील मालाड(Mumbai Malad Crime News) परिसरातील गोरेगाव ते मालाड रेल्वे स्थानकादरम्यान एका बेकायदा झोपडीत पती आणि पत्नी राहत होते. गुरूवारी संध्याकाळी महिलेच्या पतीने दारू पिण्यासाठी तिच्याकडे पैशांची मागणी केली होती. मात्र पत्नीने पैसे न दिल्यामुळे त्याने पत्नीला बेदम मारहाण केली. (Mumbai Police Marathi News)

या घटनेची माहिती मिळताच बोरिवली जीआरपीने खुनाअंतर्गत गुन्हा दाखल करून अवघ्या 4 तासात आरोपी मोईनुद्दीन अन्सारी याला मालवण (Malvan Crime News) परिसरातून अटक केली. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी मुंबईतून पळून जाण्याचा कट आखत होता, मात्र तो पळून जाण्यापूर्वीच पोलिसांनी त्याला अटक केल्याचे पोलिसांनी सांगितलं, परवीन अन्सारी असे मृत महिलेचे नाव आहे.

दरम्यान, महिला काबाड कष्ट करून पैसे कमवत असायची आणि तिचा पती महिलेकडून पैसे घेऊन दारू प्यायचा, जेव्हा महिला पैसे देत नाही तेव्हा तो तिला मारहाण करायचा. अनेकवेळा त्याने तिला मारहाण केल्याचं पोलिसांनी सांगितलं.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?