
मोठी बहीण घरीच प्रियकराला बोलवायची, लहान बहिणींनी यास विरोध केला होता. त्यानंतर एकेदिवशी मोठ्या बहिणीचा प्रियकर त्याच्या एका मित्राला सोबत घेऊन घरी आला. त्यानंतर घरात लहान बहिणींकडून या मोठ्या बहिणीने लाजीरवाणे कृत्य करवून घेतले आणि कोणला काही सांगितले तर गळफास घेईन अशी धमकीही दिली…पण त्यादिवशी धाडस करुन दोघा लहान बहिणींनी आजीला सर्वकाही सांगितले आणि जे घडलं ते भयंकर होते…
हा प्रकार उत्तर प्रदेशातील कानपुरच्या फजलगंजचा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आहे. येथे राहणाऱ्या कुटुंबात हा धक्कदायक प्रकार घडला आहे. मोठ्या बहीणीने दोन लहान बहिणींचे लैगिंक शोषण केल्याची घटला घडली आहे. मोठ्या बहिणीने तिच्या अय्याशीआड येणाऱ्या दोन लहान बहिणींचे आयुष्य बरबाद केल्याचे उघडतकीस आले आहे.
मोठ्या बहीणीने प्रियकरासोबत अय्याशी करण्यासाठी लहान बहिणींचे भविष्य धोक्यात घातल्याची घटना उघडकीस आली आहे. या मोठ्या बहिणीला तिचा प्रियकर घरात हवा होता. त्यावेळी लहान बहिणीने विरोध केल्याने चिडलेल्या मोठ्या बहिणीने तिच्या प्रियकराच्या मित्रासोबत तिच्या लहान बहिणींना शरीरसंग करावयास भाग पाडले. त्यानंतर या लहान बहीणींना कोणालाही काही सांगू नकोस अशी धमकी या धाकट्या बहीणीने दिल्याची उघडकीस आले आहे. मोठी मुलीचे तरुण कृष्णा याच्याशी प्रेम संबंध होते. एके दिवशी कृष्णा याने त्याचा मित्र प्रथम याला सोबत घेऊन आला.
एके दिवशी आजी खाटू श्याम दर्शनाला गेली होती आणि वडील लोडर घेऊन बाहेर गेला होता. घरात कोणी नाही हे पाहून मोठ्या बहिणीने लहान बहिणींना लोडर सोबत शय्या सोबत करायला भाग पाडले. त्यानंतर कोणाला काही सांगाल तर आपण आत्महत्या करु अशी धमकी मोठ्या बहिणींनी दिली. १३ वर्षांची पीडीत तरुणी म्हणाली की दिदीचा मित्र कृष्णा त्याच्या एका मित्रास घेऊन आला. त्यानंतर त्याने ते दुष्यकर्म करायला लहान बहिणीना सांगितले. काही महिन्यांनी आजीला विश्वास घेऊन या मुलींनी मोठ्या बहिणीचा प्रतापाबद्दल सांगितले.त्यानंतर दादीने या मोठ्या बहिणींना चांगलेच झापले त्यानंतर या मोठ्या बहिणीने आत्महत्या केली. आता युपीच्या फजलगंज पोलीसांनी मुख्य आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.