AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पैसे कमवून परतला पती, पत्नीना परपुरुषासोबत नको ते करताना पाहिलं अन्… त्यानंतर जे घडलं पोलिसही हादरले

एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. शहरात पैसे कमावण्यासाठी गेलेला पती जेव्हा घरी आला तेव्हा पत्नी परपुरुषासोबत असं काही करत होती की ते पाहून

पैसे कमवून परतला पती, पत्नीना परपुरुषासोबत नको ते करताना पाहिलं अन्... त्यानंतर जे घडलं पोलिसही हादरले
Crime Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Aug 02, 2025 | 2:04 PM
Share

मोतिहारी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका पतीने आपल्या पत्नीला दुसऱ्या पुरुषासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले. त्यांना पाहून पतीचा राग अनावर झाला. त्यानंतर त्याने असे काही कृत्य केले की, जाणून तुम्ही थक्क व्हाल. चला जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण काय आहे…

मोतिहारी जिल्ह्यातील पिपराकोठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली. सुबोध मांझी हा येथील रहिवासी असून तो बेंगलुरूमध्ये मजुरी करतो. चार दिवसांपूर्वी तो आपल्या सासरी परतला होता. मात्र, घरी परतताच त्याने आपल्या पत्नीसोबत काहीतरी भयानक कृत्य केले, ज्यामुळे सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली.

वाचा: सोलापूरमधील नामांकित शाळेत धक्कादायक प्रकार! शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग

प्रकरण काय आहे?

सुबोध मांझी चार दिवसांपूर्वी आपल्या सासरी आला होता. त्याची पत्नी मालती देवी ही आपल्या माहेरी राहत होती. या दाम्पत्याचे नाते बराच काळ बिघडलेले होते. मालती देवी आपल्या माहेरी राहत होती आणि त्यांना एक पाच वर्षांचा मुलगाही आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुबोध मांझी सासरच्या घराबाहेर झोपला होता. याचवेळी त्याने आपली पत्नी मालती देवीला दुसऱ्या पुरुषासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले. यामुळे संतापलेल्या सुबोधने कुऱ्हाड उचलली आणि मालती देवीवर ताबडतोब हल्ला केला. या हल्ल्यात मालती देवीचा जागीच मृत्यू झाला.

पती फरार, पोलिसांनी केली अटक

या हत्येनंतर सुबोध मांझी फरार झाला. घटनेची माहिती मिळताच सदर डीएसपी जितेश पांडे यांच्या नेतृत्वाखाली पिपराकोठी पोलीस ठाण्याची टीम घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला मुफ्फसिल पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बनकट येथून अटक केली. आरोपीच्या सूचनेनुसार हत्येत वापरलेली कुऱ्हाडही जप्त करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, पत्नीच्या कथित अवैध संबंधांमुळे संतापलेल्या सुबोधने हे पाऊल उचलले. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे आणि आरोपीला तुरुंगात पाठवण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Follow Us
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले, तुरुंगात पुस्तक लिहिलं अन्...
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट