AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral : अलिशान हॉटेलमध्ये रुम बूक केला, दार उघडताच खाली कोसळला… धक्कादायक घटना समोर

एका व्यक्तिला प्रवास करताना असा काही अनुभव आला आहे की तो त्याच्या आयुष्यात कधी विसरू शकणार नाही. एकदम आलिशानमध्ये हॉटेलमध्ये त्याने रूम बुक केली. रूममधून त्याला उग्र वास येऊ लागला. प्रवासी रूममध्ये पडला त्याने जे काही पाहिलं त्याने त्याच्यासह सर्वांनाच धक्का बसला.

Viral : अलिशान हॉटेलमध्ये रुम बूक केला, दार उघडताच खाली कोसळला... धक्कादायक घटना समोर
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: May 04, 2023 | 6:38 PM
Share

ल्हासा : काही लोकांना ट्रावेलिंग करण्याची फार आवड असते. प्रवास करताना अशा लोकांना अनेक प्रकारचे अनुभव येतात. यामधील काही अनुभव हे वाईट तर काही खतरनाक असतात. अशाच प्रकारे काही दिवसांपूर्वी एका व्यक्तिला प्रवास करताना असा काही अनुभव आला आहे की तो त्याच्या आयुष्यात कधी विसरू शकणार नाही. एकदम आलिशानमध्ये हॉटेलमध्ये त्याने रूम बुक केली. रूममधून त्याला उग्र वास येऊ लागला. मात्र हा वास नेमका कशाचा कोणाच्या लक्षात आलं नाही. योगायोग असा झाला की संबंधित प्रवासी रूममध्ये पडला त्याने जे काही पाहिलं त्याने त्याच्यासह सर्वांनाच धक्का बसला.

नेमकं काय आहे प्रकरण?

चीनचा रहिवासी असणाऱ्या झांग या व्यक्तिला फिरण्याची फार आवड होती. फिरायला गेल्यावर तो सर्व फोटो सोशल मीडियावर शेअर करतो. ल्हासा या ठिकाणी तो गेला आणि तिथे एका आलिशान हॉटेलमध्ये रूम बुक केली. रूममधून त्याला काही वेळाने उग्र वास येऊ लागला. त्याला वाटलं की हा वास त्याच्या पायाचा येत असावा म्हणून त्याने दुर्लक्ष केलं. मात्र काही वेळाने त्याच्या पायाचा वास जास्तच येऊ लागला.

जेवण करून तो बाहेर गेला आणि परत आल्यावर त्याला आणखी तीव्र दुर्गंधी येऊ लागली. त्यानंतर त्याने हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना दुसरी खोली देण्यास सांगिती. दुसऱ्या खोलीत त्याला पाठवण्यात आलं आणि नंतर त्याची रूम साफ केली. हॉटेलवाल्यांनी त्याला सांगितलं की तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तिथे तुमच्या रूममध्ये जाऊ शकता. तो पुन्हा एकदा त्याला देण्यात आलेल्या रूममध्ये गेला आणि जात असताना ठेच लागली आणि तो खाली पडला.

खाली पडल्यावर तिन बेड खाली असं काही पाहिलं की त्याला धक्का बसला. कारण त्याला पलंगाखाली एक मृतदेह पडलेला दिसला. त्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आल्यावर घटनास्थळी येत डीएनए नमुने आणि उपस्थितांचे जबाब घेतले. झांग याने हा सर्व प्रकार आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केला.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?