AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: सेल्फीचा नाद युवतीला पडला भारी, शंभर फूट दरीत कोसळली, पुढे घडले जे…

Due to mobile selfie accident in stara: नसरीन कुरेशीसोबत आलेल्या मुलांनी ही माहिती सातारा पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी शिवेंद्रसिंहराजे ट्रेकर्सच्या युवकांना बोलवले. त्यांनी पोलिसांच्या मदतीने घाटात मदतकार्य सुरू केले. होमगार्ड अभिजित मांडवे दरीत उतरला. त्याने त्या तरुणीला दोरीच्या साह्याने सेफ्टी बेल्टने बांधून बाहेर काढले.

Video: सेल्फीचा नाद युवतीला पडला भारी, शंभर फूट दरीत कोसळली, पुढे घडले जे...
mobile selfie
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Aug 04, 2024 | 8:17 AM
Share

मोबाईल आता सर्वात आवश्यक घटक बनला आहे. काही जण मोबाईल शिवाय काही मिनिटेसुद्धा राहू शकत नाही. मोबाईलमध्ये असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधांमुळे काही गोष्टी कालबाह्य होत आहे. मोबाईलमध्ये कॅमेऱ्या आल्यामुळे अनेकांकडे दिसणारे कॅमेरे अडगळीत पडले आहे. कॅमेऱ्यात असणाऱ्या सेल्फी प्रकाराचा नाद युवक-युवतींना मोठ्या प्रमाणात आहे. मग ही सेल्फी काढण्यासाठी काही जण वेगवेगळ्या प्रकारचे धाडस करतात. कधी पाण्याच्या प्रवाहाजवळ सेल्फी काढतात, कधी डोंगर दऱ्यांमध्ये सेल्फी काढली जाते. हा प्रकार जीवावर बेतणाराही ठरला आहे. साताऱ्यातील बोरने घाटात असाच प्रकार घडला. पुण्यातील एका युवतीने डोंगराच्या किनाऱ्यावर सेल्फी काढण्याचे धाडस केले अन् ती शंभर फूट खोल दरीत कोसळली.

काय घडला प्रकार

पुण्यातील वारजे येथील नसरीन अमीर कुरेशी (वय २९) काही जण साताऱ्यातील संगमनगरमध्ये कारने आले होते. हे सर्वजणांनी ठोसेघर येथे भटकंती केली. परंतु ठोसेघर धबधबा बंद होता. त्यामुळे बोरणे घाटात आल्यावर सर्वजण गाडीतून उतरुन फोटोसेशन करु लागले. नसरीन सेल्फी घेत असताना अचानक तिचा तोल गेला. त्यानंतर ती शंभर फूट खोल दरीत पडली. एका झाडाला ती अडकली. यामुळे तिचा जीव वाचला.

युवती रुग्णालयात दाखल

नसरीन कुरेशीसोबत आलेल्या मुलांनी ही माहिती सातारा पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी शिवेंद्रसिंहराजे ट्रेकर्सच्या युवकांना बोलवले. त्यांनी पोलिसांच्या मदतीने घाटात मदतकार्य सुरू केले. होमगार्ड अभिजित मांडवे दरीत उतरला. त्याने त्या तरुणीला दोरीच्या साह्याने सेफ्टी बेल्टने बांधून बाहेर काढले. या घटनेत नसरीन कुरेशी गंभीर जखमी झाली आहे. तिला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

फोटोंचा फॅड बेतोय जीवावर

साताऱ्यातील बोरणे घाट किंवा कास रस्त्यावर अनेक पर्यटक पर्यटनासाठी येतात. ते रस्त्यावर गाड्या थांबवून सेल्फी घेतात. एकमेकांचे फोटो काढतात. त्यावेळी अगदी घाटाच्या टोकावर जातात. यावेळी दुर्घटनाही होतात. यामुळे पर्यटकांवर कारवाई करण्याची गरज आहे.

Follow Us
CJP आंदोलकांवरील गुन्ह्याबाबत दिल्ली पोलिसांचं मोठं विधान! स्पष्ट केली
Delhi Police | CJP आंदोलकांवरील गुन्ह्याबाबत दिल्ली पोलिसांचं मोठं विधान! स्पष्ट केली भूमिका, म्हणाले आता...
मोठी बातमी! शिक्षण खात्यातील 'त्या'च फाईल गायब? प्रकरण समोर येताच...
मोठी बातमी! शिक्षण खात्यातील 'त्या'च फाईल गायब? प्रकरण समोर येताच...
कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडले! कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ
Satara Koyna Dam | कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडले! कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ; नदीकाठच्या गावांना अलर्ट जारी
भारताच्या जर्सीमुळे मोठा वाद, भगवा रंग दिसल्याने नवं वादळ, बडा खेळाडू
भारताच्या जर्सीमुळे मोठा वाद, भगवा रंग दिसल्याने नवं वादळ, बडा खेळाडू रागाने लाल!
अनिल परब यांना कोर्टातून मोठा दिलासा! मारहाण प्रकरणात सर्व आरोपांतून..
Anil Parab | अनिल परब यांना कोर्टातून मोठा दिलासा! मारहाण प्रकरणात सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता
स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी... थेट संसदेतच
स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी... थेट संसदेतच बड्या नेत्याने केला खळबळजनक दावा
मनुस्मृतीवरून संसदेत घमासान! खर्गेंच्या वक्तव्याने राज्यसभा दणाणली
Rajyasabha | मनुस्मृतीवरून संसदेत घमासान! खर्गेंच्या वक्तव्याने राज्यसभा दणाणली
केंद्र सरकार मोठ्या तयारीत! दिल्लीत अमित शाहांसह IB प्रमुखांची बैठक,
केंद्र सरकार मोठ्या तयारीत! दिल्लीत अमित शाहांसह IB प्रमुखांची बैठक, CJP च्या इशाऱ्यानंतर मोठा डाव?
कचरा टेंडरवरून पुणे महापालिकेत हायव्होल्टेज ड्रामा; शिवसैनिक थेट गेटवर
Pune | कचरा टेंडरवरून पुणे महापालिकेत हायव्होल्टेज ड्रामा; शिवसैनिक थेट गेटवर चढले!
आधीच सुनावणी झाली असती तर शिंदेंचं सरकार आलंच नसतं; सुप्रीम कोर्टात कप
Shivsena | आधीच सुनावणी झाली असती तर शिंदेंचं सरकार आलंच नसतं; सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद