AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बीड हादरलं, परळीमध्ये अजित पवार गटाच्या सरपंच बापू आंधळेंची गोळ्या घालून हत्या

Bapu Aandhale Murder : बीडमध्ये मराठा-ओबीसी समाजामध्ये संघर्ष सुरू असताना एक धक्कादायक बातमी सुरू समोर आली आहे. अजित पवार गटाच्या सरपंचावर गोळीबार झाला असून त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

बीड हादरलं, परळीमध्ये अजित पवार गटाच्या सरपंच बापू आंधळेंची गोळ्या घालून हत्या
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Jun 29, 2024 | 11:14 PM
Share

बीडमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. परळीमधील सरपंच बापू आंधळे यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आलीये. बापू आंधळे यांच्या हत्येमागेचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.  बबन गीते यांच्या पॅनलमधून बापू आंधळे यांनी सरपंचकीची निवडणूक लढवली होती. परळीमधील बँक कॉलनी परिसरात हा गोळीबार झाला आहे.

शरद पवार गटाचे नेते बबन गीते यांच्या पॅनलमधून बापू आंधळे मरळवाडी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला होता. बापू आंधळे यांच्यावर हल्लेखोरांनी पाच फायर राऊंड केले. या गोळीबारामध्ये सरपंच बापू आंधळेंचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परळी तालुका हादरला असून घटनास्थळावर पोलीस दाखल झाले असून पंचनामा करत आहेत. हा गोळीबार कोणी केला आणी हत्येमागचं कारण काय याबाबतची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली आहे.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...