AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ujjani Dam : हातातली दोरी सुटल्याने 15 वर्षीय मुलगा कॅनॉलमध्ये बुडाला, परिसरात हळहळ

उजनी धरणाच्या (Ujjani Dam) कॅनॉलमध्ये पोहताना पंधरा वर्षीय मुलगा बुडाला आहे. त्यांच्या हातातली दोरी सुटल्याने तो बुडाला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. माढा (Madha) तालुक्यातील भिमानगर येथे तो पोहण्यास गेला होता. त्याचं वय १५ वर्षं होतं. ही घटना बुधवारी दुपारी 3 च्या सुमारास घडली आहे. रोहन सुरेश पवार (Rohan Suresh Pawar) असं बुडालेल्या मुलाचं नाव आहे.

Ujjani Dam : हातातली दोरी सुटल्याने 15 वर्षीय मुलगा कॅनॉलमध्ये बुडाला, परिसरात हळहळ
हातातली दोरी सुटल्याने 15 वर्षीय मुलगा कॅनॉलमध्ये बुडालाImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Apr 14, 2022 | 8:20 AM
Share

माढा – उजनी धरणाच्या (Ujjani Dam) कॅनॉलमध्ये पोहताना पंधरा वर्षीय मुलगा बुडाला आहे. त्यांच्या हातातली दोरी सुटल्याने तो बुडाला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. माढा (Madha) तालुक्यातील भिमानगर येथे तो पोहण्यास गेला होता. त्याचं वय १५ वर्षं होतं. ही घटना बुधवारी दुपारी 3 च्या सुमारास घडली आहे. रोहन सुरेश पवार (Rohan Suresh Pawar) असं बुडालेल्या मुलाचं नाव आहे. तो भिमानगर येथे राहायला होता. स्थानिक नागरिक व मच्छीमार यांनी शोध घेतला. मात्र अद्याप त्याचा मृतदेह मिळून आलेला नाही. मुलगा बुडाल्याची बातमी परिसरात झपाट्याने पसरली. मुलगा बुडाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे तो दोरीच्या साहाय्याने कॅनॉलमध्ये पोहत होता. त्यामुळे तो पोहायला शिकत होता का ? अशी अनेकांनी शंका व्यक्त केली आहे.

madha

उजनी धरण

नेमकं काय घडलं

उजनी धरणाच्या कॅनॉलमधून शेतीला पाणी सोडलं जातं. हे पाणी गरजेनूसार सोडलं जातं. माढा तालुक्यातील भिमानगर येथे कॅनॉलमध्ये पाण्यात प्रमाण सुध्दा चांगलं असतं. काल दुपारी रोहन सुरेश पवार हा दुपारच्या सुमारास भिमानगर येथे कॅनॉलमध्ये पोहोण्यास उतरला. ज्यावेळी तो पाण्यात उतरला त्यावेळी त्याच्या हातात दोरी होती. पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.

madha

कॅनॉल

Silver Oak Attack Audio Clip : चला भाऊ मीडिया आली, शरद पवारांच्या घरावरील आंदोलन प्रकरणातील दोन आरोपींचं संभाषण उघड, संदीप गोडबोलेला ऐकलं का?

tv9 Special: राज ठाकरेंवर भूमिका बदलाचे आरोप का होतात? कारण समजून घेण्यासाठी हे पाहावंच लागेल!

Summer Season : खरिपात पावसाने पिकांचे नुकसान, रब्बी हंगामात वाढत्या उन्हाचा धोका

राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.
भाजपात नाराजी, कुणाला डावललं तर कुणाचं तिकीट कापल्यानं डोळ्यात पाणी
भाजपात नाराजी, कुणाला डावललं तर कुणाचं तिकीट कापल्यानं डोळ्यात पाणी.
भाजपात AB फॉर्मवरून नाराजी, कार्यकर्त्यांकडून जिल्हाध्यक्षांचा पाठलाग
भाजपात AB फॉर्मवरून नाराजी, कार्यकर्त्यांकडून जिल्हाध्यक्षांचा पाठलाग.
भाजपचे प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर निवडणुकीच्या रिंगणात
भाजपचे प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर निवडणुकीच्या रिंगणात.
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?.
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद.
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ.
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?.
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?.