AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CUET PG Result 2022: निकाल! सीयूईटी पीजी स्कोअरकार्ड कसं डाउनलोड करणार?

एनटीएने सीयूईटी पीजी 2022 चा कट-ऑफ आणि गुणवत्ता यादी देखील जाहीर केलीये. या परीक्षेत असणाऱ्या विद्यापीठांकडून त्यांची स्वतःची गुणवत्ता यादीही जाहीर करण्यात येणारे.

CUET PG Result 2022: निकाल! सीयूईटी पीजी स्कोअरकार्ड कसं डाउनलोड करणार?
CUET PG Result Image Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Sep 27, 2022 | 8:39 AM
Share

सीयूईटी पीजी म्हणजे कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट पोस्टग्रॅज्युएट! नॅशनल टेस्टिंग एजन्सी कडून सीयूईटी पीजी चा निकाल जाहीर करण्यात आलाय. विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची मानल्या जाणाऱ्या या प्रवेश परीक्षेचा निकाल अखेर जाहीर करण्यात आलाय. सीयूईटी स्कोअर कार्ड डाउनलोड करण्यासाठी विद्यार्थी cuet.nta.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता. विद्यार्थी त्यांच्या परीक्षा रोल नंबर आणि जन्मतारखेद्वारे त्यांचे सीयूईटी पीजी स्कोअरकार्ड डाउनलोड करू शकतात.

एनटीएने सीयूईटी पीजी 2022 चा कट-ऑफ आणि गुणवत्ता यादी देखील जाहीर केलीये. या परीक्षेत असणाऱ्या विद्यापीठांकडून त्यांची स्वतःची गुणवत्ता यादीही जाहीर करण्यात येणारे.

विद्यापीठाचं वैयक्तिक समुपदेशन असणारे. सीयूईटी पीजी 2022 स्कोअरकार्डच्या आधारे, सर्व केंद्रीय विद्यापीठे त्यांच्या वैयक्तिक समुपदेशनाबद्दल निर्णय घेतील.

CUET PG Result 2022 स्कोअरकार्ड कसं डाउनलोड करणार

  • या अधिकृत संकेतस्थळावर cuet.nta.nic.in जा
  • यानंतर होम पेजवर दिलेल्या CUET PG Result 2022 च्या लिंकवर क्लिक करा.
  • आता आपला परीक्षा रोल नंबर आणि जन्मतारीख टाका
  • सीयूईटी पीजी 2022 चा निकाल आपल्या स्क्रीनवर दिसेल.
  • सीयूईटी पीजीचे स्कोअरकार्ड डाउनलोड करा
  • त्याची प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवा

सीयूईटी पीजी 2022 परीक्षेत उत्तीर्ण होणारे विद्यार्थी देशभरातील 40 केंद्रीय विद्यापीठे आणि इतर राज्य विद्यापीठांमध्ये प्रवेश घेऊ शकतात.

प्रश्नपत्रिकेच्या भाग 1 म्हणजेच जनरल पेपर (25 प्रश्न) आणि भाग 2 मीनिंग डोमेन नॉलेज (75 प्रश्न) साठी स्वतंत्र गुणांच्या आधारे सीयूईटी पीजी 2022 चे स्कोअरकार्ड तयार करण्यात आले आहे.

Follow Us
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचा पहिला टप्पा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन