Amaravati Lok Sabha Results : अमरावती लोकसभा निकाल 2019

| Updated on: Jul 05, 2019 | 3:37 PM

अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी दुसऱ्या टप्यात 18 एप्रिलला मतदान पार पडले. अमरावतीत 63.8 टक्के मतदानाची नोंद झाली.   2014 मध्ये इथे 62 % मतदान झाले होते. मतदानाचा टक्का एका टाक्याने वाढल्याने निकालापर्यंत धाकधूक पाहायला मिळाली. अमरवती लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ तर काँग्रेस-राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार नवनीत राणा यांच्यात प्रमुख लढत झाली.

Amaravati Lok Sabha Results : अमरावती लोकसभा निकाल 2019
Follow us on

अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी दुसऱ्या टप्यात 18 एप्रिलला मतदान पार पडले. अमरावतीत 63.8 टक्के मतदानाची नोंद झाली.   2014 मध्ये इथे 62 % मतदान झाले होते. मतदानाचा टक्का एका टाक्याने वाढल्याने निकालापर्यंत धाकधूक पाहायला मिळाली. अमरवती लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ तर काँग्रेस-राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार नवनीत राणा यांच्यात प्रमुख लढत झाली.

पक्षउमेदवारनिकाल
अपक्ष/इतरगुणवंत देवपारे (VBA)पराभूत
भाजप/शिवसेनाआनंदराव अडसूळ (शिवसेना)पराभूत
काँग्रेस/ राष्ट्रवादीनवनीत कौर राणा विजयी