Jalna Lok Sabha Results 2019 : जालना लोकसभा निकाल 2019

Jalna Lok Sabha Results 2019 : यंदा जालना लोकसभा मतदारसंघावरुन मोठा गदारोळ पाहायला मिळाला. शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर हे जालन्यातून लढण्यास इच्छुक होते. मात्र, युती झाल्याने त्यांचा भ्रमनिरास झाला. अखेर मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीनंतर खोतकरांनी माघार घेतली आणि दानवेंची उमेदवारी भाजपकडून जाहीर झाली. काँग्रेसकडून विलास औताडे यांना संधी देण्यात आली. जालना लोकसभा निकाल जालना  […]

Jalna Lok Sabha Results 2019 : जालना लोकसभा निकाल 2019
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:37 PM

Jalna Lok Sabha Results 2019 : यंदा जालना लोकसभा मतदारसंघावरुन मोठा गदारोळ पाहायला मिळाला. शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर हे जालन्यातून लढण्यास इच्छुक होते. मात्र, युती झाल्याने त्यांचा भ्रमनिरास झाला. अखेर मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीनंतर खोतकरांनी माघार घेतली आणि दानवेंची उमेदवारी भाजपकडून जाहीर झाली. काँग्रेसकडून विलास औताडे यांना संधी देण्यात आली.

जालना लोकसभा निकाल जालना  लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला मतदान झालं. इथे यंदा 64.50  टक्के मतदानाची नोंद झाली होती. या मतदारसंघात 2014 च्या तुलनेत 2019 मध्ये  मतदानाचा टक्का पावणे दोन  टक्क्यांनी घटला. त्यामुळे या मतदारसंघात मतदानापासून निकालापर्यंत धाकधूक पाहायला मिळाली. या मतदारसंघात भाजपाकडून  प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, काँग्रेसकडून विलास औताडे  आणि वंचित बहुजन आघाडीकडून शरदचंद्र वानखेडे  यांच्यात तिरंगी लढत झाली.

पक्षउमेदवारनिकाल
भाजप/शिवसेनारावसाहेब दानवे (भाजप)विजयी
काँग्रेस/ राष्ट्रवादीविलास औताडे (काँग्रेस)पराभूत
अपक्ष/इतरडॉ. शरदचंद्र वानखेडे (VBA)पराभूत
Non Stop LIVE Update
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.