‘धुरंधर’मध्ये दाखवलेला 2001चा संसद हल्ला कसा घडवण्यात आला? अफजल गुरुला फाशी कशी झाली? जाणून घ्या!

२४ वर्षांपूर्वी, २००१ मध्ये १३ डिसेंबरला, पाच दहशतवाद्यांनी संसदेवर हल्ला करून धाडस दाखवले होते. मात्र सुरक्षा दलांनी अतुलनीय शौर्य दाखवत हल्ला उधळून लावला आणि सर्व पाच दहशतवाद्यांना ठार मारले. दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत नऊ जणांचा मृत्यू झाला होता. या दहशतवादी घटनेनंतर हा दिवस भारतीय इतिहासात काळ्या अक्षरांनी लिहिला गेला. हा हल्ला चर्चेत असणाऱ्या धुरंधर सिनेमात दाखवण्यात आला आहे. चला जाणून घेऊया त्याविषयी सविस्तर...

धुरंधरमध्ये दाखवलेला 2001चा संसद हल्ला कसा घडवण्यात आला? अफजल गुरुला फाशी कशी झाली? जाणून घ्या!
Afzal guru
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Dec 22, 2025 | 11:47 AM

गेल्या काही दिवसांपासून धुरंधर हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. साडेतीन तासांच्या या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या प्रत्येक सीनने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या चित्रपटात 2001मध्ये संसदेवर झालेला दहशतवादी हल्ला दाखवण्यात आला आहे. २४ वर्षांपूर्वी… तारीख होती १३ डिसेंबर २००१ आणि साधारण ११ वाजले होते. संसदेत हिवाळी अधिवेशन सुरू होते आणि विरोधी पक्ष संसदेत कारगिल शवपेटी घोटाळ्यावरून सरकारचा विरोध करत होते. तेव्हाच पाकिस्तानातून आलेल्या पाच दहशतवाद्यांनी संसद भवन परिसरात हल्ला केला. मात्र संसद सुरक्षा सेवा, सीआरपीएफ आणि दिल्ली पोलिसांच्या जवानांनी हल्ला परतवून लावला आणि सर्व दहशतवाद्यांना मारले. लोकशाहीच्या मंदिरातील या अनपेक्षित दहशतवादी घटनेने संपूर्ण देश हादरला होता. या हल्ल्याचा उल्लेख चर्चेत असलेल्या धुरंधर चित्रपटात असल्यामुळे त्याविषयी सविस्तर जाणून घेण्याची ईच्छा आहे. चला जाणून घेऊया… ‘कफन चोर….गद्दी छोड़’ अशा घोषणा झाल्या ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा