अखेर वर्षा उसगांवकर यांनी मान्य केली ‘ती’ मोठी गोष्ट, म्हणाल्या, मी खरोखरच…

वर्षा उसगांवकर या बिग बॉसच्या घरात धमाकेदार गेम खेळताना दिसत आहेत. वर्षा उसगांवकर यांनी मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे. वर्षा उसगांवकर यांचा मोठा चाहतावर्ग अत्यंत मोठा आहे. वर्षा उसगांवकर या बिग बॉसच्या घरात अनेक मोठे खुलासे करताना दिसत आहेत.

अखेर वर्षा उसगांवकर यांनी मान्य केली ती मोठी गोष्ट, म्हणाल्या, मी खरोखरच...
Varsha Usgaonkar
| Updated on: Aug 31, 2024 | 5:24 PM

अभिनेत्री वर्षा उसगांवकर या बिग बॉस मराठी सीजन 5 मध्ये सहभागी झाल्या आहेत. विशेष म्हणजे बिग बॉसच्या घरात त्या धमाकेदार गेम खेळताना देखील दिसत आहेत. वर्षा उसगांवकर  यांनी मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे. वर्षा उसगांवकर यांनी महाभारत मालिकेत काम केले. महाभारत मालिकेच्या सेटवरच त्यांचे प्रेम प्रकरण सुरू झाले. फक्त मालिकाच नाही तर चित्रपटांमध्ये त्यांनी मोठा धमाका केला. वर्षा उसगांवकर यांचा चाहतावर्ग अत्यंत मोठा आहे. वर्षा उसगांवकर या कायमच त्यांच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत राहिल्या आहेत. वर्षा उसगांवकर बिग बॉसच्या घरात सहभागी होणार नसल्याची चर्चा होती.

वर्षा उसगांवकर यांनी सर्वानाच मोठा धक्का देत थेट बिग बॉस मराठीमध्ये सहभागी झाल्या. वर्षा उसगांवकर बिग बॉसच्या घरात मोठे खुलासे करताना देखील दिसत आहेत. सुरूवातीच्या काळात वर्षा उसगांवकर आणि निकी तांबोळी यांच्यात जोरदार वाद होताना देखील दिसले. सुरूवातीच्या वर्षा उसगांवकर प्रचंड चर्चेत होत्या.

नुकताच बिग बॉसच्या घरात एक टास्क झाला. विशेष म्हणजे त्या टास्कमध्ये धमाकेदार खेळताना वर्षा उसगांवकर दिसल्या. कॅप्टनपद वर्षा उसगांवकर यांना मिळाले आहे. यावेळी वर्षा उसगांवकर यांच्याकडून मान्य करण्यात आले की, सुरूवातीच्या काळात मला गेम कसा खेळायचा हे समजले नाही, मी ही गोष्ट खरोखरच मान्य करते.

वर्षा उसगांवकर यांनी म्हटले की, सुरूवातीच्या काळात मला काही गोष्टी नाही समजल्या. त्यानंतर मी माझ्यामध्ये काही बदल केले आणि मला समजले की, नेमके काय करायचे आहे. मला आता वाटते की, मी कॅप्टनपदासाठी योग्य आहे. यानंतर घरातील काही सदस्यांनी निर्णय घेत, वर्षा उसगांवकर यांना घराचा कॅप्टन केले.

वर्षा उसगांवकर या बिग बॉस मराठी सीजन 5 च्या घराच्या नव्या कॅप्टन झाल्यानंतर निकी तांबोळी ही डान्स करताना दिसली. यावेळी निकी आणि जान्हवी यांच्यात जोरदार वाद होताना देखील दिसला. निकी तांबोळी हिला जान्हवी हिला कॅप्टन होऊ द्यायचे नव्हते. आता बिग बॉसच्या घराची सर्व समीकरणे ही बदलल्याचे बघायला मिळतंय.