AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bonus Share: येरे येरे पैसा! बोनस शेअरसोबत डिव्हिडंड पण देणार, या कंपनीमुळे गुंतवणूकदारांना लॉटरी

IRB Infrastructure Developers: या कंपनीचे तिमाही निकाल समोर आले आहेत. या कंपनीने लाभांशासह बोनस शेअरची घोषणा केली आहे. कंपनीने याची माहिती शुक्रवारी एक्सचेंजला दिली. गुंतवणूकदारांना फायदा होणार आहे.

| Updated on: Feb 14, 2026 | 5:57 PM
Share
IRB Infrastructure Developers ने तिमाही निकाल जाहीर केले. कंपनीने डिव्हिडंडसह बोनस शेअरची घोषणा केली आहे. कंपनीने याविषयीची माहिती शुक्रवारी एक्सचेंजला दिली आहे. कंपनीने प्रत्येक एका शेअरवर 7 टक्क्यांचे लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे.

1 / 6
स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स  कंपनीने एक रुपयांचा फेस व्हॅल्यूच्या एका शेअरवर 0.07 रुपयांचा डिव्हिडंड देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कंपनीने या डिव्हिडंडसाठी 19 फेब्रुवारी ही तारीख निश्चित केली आहे.

2 / 6
19 तारखेपर्यंत जे पात्र गुंतवणूकदार असतील त्यांना 70 टक्के डिव्हिडंडचा लाभ मिळेल. कंपनीने यापूर्वी 2025 मध्ये तीनवेळा गुंतवणूकदारांना डिव्हिडंड दिला होता. 18 नोव्हेंबर 2025 रोजी कंपनीने गुंतवणूकदारांना एक्स डिव्हिडेंड दिला होता.

3 / 6
IRB Infrastructure Developers ने एका शेअरवर एक शेअर बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने या बोनस शेअरसाठी रेकॉर्ड डेटची घोषणा केली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना लाभांश आणि बोनस शेअरचे गिफ्ट मिळणार आहे. कंपनीने गुंतवणूकदारांना लॉटरी लावली आहे.

4 / 6
शुक्रवारी कंपनीचा शेअर 1.24 टक्क्यांनी घसरला. हा शेअर 43.97 रुपयांवर बंद झाला. गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअर किंमतीत 7.48 टक्क्यांची तेजी आली. तर एका वर्षात ज्या गुंतवणूकदारांकडे हा शेअर आहे, त्यांना आतापर्यंत 11.10 टक्क्यांचे नुकसान झाले आहे.

5 / 6
डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.

6 / 6
Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात