AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजितदादांच्या निधनाची पहिली बातमी कोणी दिली? गौतमी पाटीलने काय सांगितलं?

ना कधी भेटले, ना कधी फोनवर त्यांना बोलले. पण अजित पवार यांनी नेहमी मला सपोर्ट केला पण...अजित पवार यांच्याबद्दल गौतमी काय म्हणाली?

अजितदादांच्या निधनाची पहिली बातमी कोणी दिली? गौतमी पाटीलने काय सांगितलं?
| Updated on: Feb 14, 2026 | 5:50 PM
Share

Gautami Patil On Ajit Pawar : मला देखील या क्षणाला आत्ताही विश्वास बसत नाहीये की असं काही झालंय आता एवढे दिवस उलटून गेलेत पण संपूर्ण महाराष्ट्रासाठी देखील ही धक्कादायक गोष्ट आहे. जसं मला पहिल्यांदा समजलं की, असं काहीतरी असं झालंय मला आईने सांगितलं सकाळी मी उठले होते. मी आईला म्हटलं की हे काय मी आईला काय बोलतीय आई तू खरं बोलतीय का हे फेक असणार आहे. हे खरं नाहीये असं मी आईला बोलले पण ज्यावेळेस मी स्वत: पाहिलं तेव्हा माझी झोप उडाली. म्हणजे एकदम शॉकिंग बातमी होती. हे माझ्यासाठी खूप धक्कादायक होतं.

अजितदादांनी एतकं मन लावून कामं केलंय. ज्यामध्ये त्यांचं सकाळी लवकर उठून काम करण्याची पद्धत असेल ही लोकांना प्रचंड आवडली. त्यांच्या या कामामुळेच लोकांनी त्यांच्यावर प्रेम केलं आणि दादांनी देखील संपूर्ण महाराष्ट्राच्या मनावर राज्य केलं. परत असा नेता होणे नाही. अजित पवार यांची जागा आता कोणीच घेऊ शकत नाही.

अजितदादांबाबत व्यक्त केली खंत

अजित पवार हे मनमोकळ्या स्वभावाचे होते. त्यांची भाषण करण्याची पद्धत. भाषणामधील त्यांनी केलेले विनोद हे गौतमीने कधी प्रवासा दरम्यान कधी पाहिले आहेत का? असा प्रश्न विचारण्यात आल्यावर गौतमी पाटीलने थेट उत्तर दिलं आहे. गौतमी पाटील म्हणाली की, अजित पवार यांचे भाषण इतर काही गोष्टी मी कधी प्रवासा दरम्यान कधी ऐकल्या नाहीत. याची मला खंत नेहमी असणार आहे. अजित पवारांना मला भेटायचं होतं पण ते झालं नाही. दादांना कधी फोन नाही केला आणि कधी भेटले देखील नाही. पण अजित पवार यांनी मला कायम सपोर्ट केला.

न बोलता, न भेटता देखील अजित पवार यांचं माझ्या बद्दलची प्रतिक्रिया ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती. अजित पवार यांनी प्रत्येक कलाकारांना सपोर्ट केला आहे असं गौतमी पाटीलने म्हटलं आहे.

Follow Us
मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा शिंदेंवर निशाणा
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा मीनाक्षी शिंदेंवर थेट निशाणा
कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
Rohit Pawar : कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही...
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही फरार...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका....
Delhi Protest : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका, इंटरनेट सेवा बंद
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा