व्वा व्वा व्वा..किती सुंदर, निळ्या साडीमधील ही अभिनेत्री कोण? जिच्या सौंदर्याने वेधलं सर्वांचं लक्ष

निळ्या साडीत मराठी अभिनेत्री शर्वरी कुलकर्णीचा पारंपरिक लूक. सौंदर्याने वेधलं चाहत्यांचं लक्ष. फोटोंची रंगलीय चर्चा.

| Updated on: Sep 22, 2026 | 4:22 PM
1 / 5
लोकप्रिय अभिनेत्री शर्वरी कुलकर्णी-बोरकर हिने गणेशोत्सवानिमित्त खास पारंपरिक लूक केला आहे. निळ्या रंगाच्या साडीतले तिचे सुंदर फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.

लोकप्रिय अभिनेत्री शर्वरी कुलकर्णी-बोरकर हिने गणेशोत्सवानिमित्त खास पारंपरिक लूक केला आहे. निळ्या रंगाच्या साडीतले तिचे सुंदर फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.

2 / 5

शर्वरीने सोशल मीडियावर निळ्या रंगाची साडी नेसलेले काही खास फोटो शेअर केले आहेत. या पारंपरिक लूकमध्ये ती अतिशय सुंदर आणि सोज्वळ दिसत आहे.

3 / 5

नेहमीच आपल्या हटके अंदाजाने चाहत्यांचे लक्ष वेधून घेणाऱ्या शर्वरीचा हा साधा-सोपा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

4 / 5

निळ्या साडीला शर्वरीने पारंपरिक दागिन्यांची सुंदर साथ दिली आहे. गळ्यात मोत्यांचा हार, कानात झुमके आणि कपाळावर छोटीशी टिकली असा तिचा लूक पाहायला मिळत आहे.

5 / 5

निखळ हास्य आणि साधेपणामुळे तिच्या या लूकमध्ये आणखी भर पडली आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us