AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमिताभ बच्चन त्यांचं मन असेल तरच बोलतात;हा बॉलिवूड अभिनेता थेटच बोलला, म्हणाला ‘ते व्हायरससारखे…’

अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगताना एक अभिनेता म्हणाला आहे, की "त्यांच्या सोबत काम करणं म्हणजे एखाद्या व्हायरस सारखं आहे. एवढच नाही तर ते त्यांच्या मनाप्रमाणे तुमच्याशी बोलतात."

अमिताभ बच्चन त्यांचं मन असेल तरच बोलतात;हा बॉलिवूड अभिनेता थेटच बोलला, म्हणाला 'ते व्हायरससारखे...'
Amitabh Bachchan Work Ethic, Kiran Kumar Reveals Unseen Side Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 14, 2025 | 3:16 PM
Share

बॉलिवूडमध्ये एकही असा कलाकार नाही ज्याला अमिताभ यांच्यासोबत काम करण्याची इच्छा नाही. प्रत्येकाला बिग बींसोबत काम करायचं आहे, अनेकजण त्यांना आपला आदर्श मानतात. शाहरूख खान देखील अमिताभ यांना आपला आदर्श मानतो. तसेच अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करणारे त्यांचे नक्कीच कौतुक करतात. एवढंच नाही तर त्यांच्यासोबत काम करणारे कलाकार त्यांच्यासोबतचा काम करण्याचा अनुभवही सांगतात.

‘ते त्यांच्या मनाप्रमाणे इतरांशी बोलतात’

असाच एक अनुभव एका अभिनेत्याने सांगितला आहे. ज्याने त्यांच्यासोबत काम केलं आहे. या अभिनेत्याने अमिताभ यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगताना म्हटलं की, ‘ते त्यांच्या मनाप्रमाणे इतरांशी बोलतात’.

हा अभिनेता म्हणजे अमिताभ यांच्या चित्रपटात त्यांचे सहअभिनेते असलेले किरण कुमार. किरण यांनी एका पॉडकास्टमध्ये बिग बींची तुलना एका व्हायरसशी केली जे त्यांच्यासोबत काम करणाऱ्यांपर्यंत देखील पसरवतात. हा संसर्ग म्हणजे अभिनयाचा संसर्ग. किरण यांनी असेही म्हटले की ते त्यांच्या मनाप्रमाणे इतरांशी बोलतात.

ऑरामधून बाहेर पडणे कठीण

किरण कुमार यांनी एका पॉडकास्टमध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याच्या त्यांच्या अनुभवाबद्दल सांगित होते. ते म्हणाले, ‘अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करणे म्हणजे एखाद्या विषाणूसोबत काम करण्यासारखे आहे. ते इतके चांगले अभिनेते आहेत आणि त्यांची कामाची आवड आहे की ती तुमच्याही रक्तात शिरते. एकदा तुम्ही अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केले की, त्यांच्या आभामधून बाहेर पडणे कठीण होते. विशेषतः ते तुमच्याशी ज्या पद्धतीने वागतात.’

View this post on Instagram

A post shared by Kiran Kumar (@kirankumarkay)

अमिताभ प्रत्येक गोष्टींवर प्रतिक्रिया देतात

किरण यांनी अमिताभ बच्चन यांच्या कामाच्या शैलीबद्दलही सांगितले. ते म्हणाले, ‘काही कलाकार खलनायकांकडून मारहाण झाल्यावर प्रतिक्रिया देत नाहीत. मी त्यांच्यावर कितीही ठोसे मारले तरी ते प्रत्येक ठोसे मारल्यावर प्रतिक्रिया देत असत. प्रत्येक ठोसे मारल्यावर ते 2 फूट मागे सरकत असत. ते एक हुशार अभिनेता आहेत आणि त्यांना प्रत्येक गोष्टीचे भरपूर ज्ञान आहे. तुम्ही त्यांच्याशी कोणत्याही विषयावर बोलू शकता. पण अमितजींकडून मी एक गोष्ट शिकलो की जेव्हा त्यांना बोलायचे असेल तेव्हाच ते तुम्ही त्यांच्याशी बोलतात.’

पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.