क्राइम पेट्रोलमध्ये अफेअर्सच्या कहाण्या सांगणाऱ्या अनुप सोनीचे प्रेम प्रकरण, पत्नीने रंगे हात पकडलं अन्…

अभिनेता अनूप सोनीला पत्नीने गर्लफ्रेंडसोबत रंगेहात पकडले होते. त्यानंतर पुढे काय झाले चला जाणून घेऊया...

| Updated on: Apr 07, 2025 | 12:09 PM
1 / 5
टीव्हीवरील अतिशय लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे क्राईम पेट्रोल. या मालिकेतील कहाण्या सांगण्याच्या अंदाजामुळे अभिनेता अनुप सोनी देशातील प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला. या मालिकेत अनैतिक संबंध, मर्ड्स, मिस्ट्री सांगणाऱ्या अनुपचे आयुष्य देखील कायम चर्चेत राहिले आबे.

2 / 5
अनुप सोनी हा राज बब्बर यांचा जावई आहे. त्याच्या पहिल्या पत्नीचे नाव ऋतू सोनी आणि दुसरी पत्नी राज बब्बर यांची मुलगी जुही आहे. ऋतूशी लग्न झाल्यानंतर अनुपचे जुहीसोबत अफेअर सुरु होते. ऋतुला अनुपवर संशय होताच.

3 / 5
एकदा ऋतूने अनुपचे कॉल डिटेल्स काढले होते. तेव्हा तिला जुहीविषयी कळाले. ते दोघेही बराच काळ फोनवर बोलत असल्याचे तिला समजले.

4 / 5
एकदा ऋतूला कळाले की अनुप जुहीला भेटायला चालला आहे. तेव्हा ती अचानक तेथे पोहोचली आणि त्या दोघांना रंगेहात पकडले.

5 / 5
त्यानंतर २०१०मध्ये ऋतूने घटस्फोटाचा अर्ज केला. घटस्फोटाच्या वर्षभरानंतरच अनुपने जुहीशी लग्न केले.