मलायकाच्या मुलासाठी सावत्र आईची अशी पोस्ट; अरहानच्या कमेंटने वेधलं सर्वांचं लक्ष

मलायका अरोराच्या मुलासाठी अरबाज खानच्या पत्नीने अत्यंत खास पोस्ट लिहिली आहे. अरहान खानच्या वाढदिवसानिमित्त तिने काही फोटोसुद्धा शेअर केले आहेत. सावत्र आईच्या पोस्टवरील अरहानच्या कमेंटने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

| Updated on: Nov 10, 2026 | 10:33 AM
1 / 5
मलायकाच्या मुलासाठी सावत्र आईची अशी पोस्ट; अरहानच्या कमेंटने वेधलं सर्वांचं लक्ष

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us