AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नाच्या अगोदरच गर्भवती होती अरमान मलिक याची पहिली पत्नी?, अखेर पायल हिने…

बिग बॉस ओटीटी 3 हे चांगलेच धमाका करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या सीजनची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझही बघायला मिळतंय. अरमान मलिक हा बिग बॉस ओटीटीमधील सर्वाधिक चर्चेत असलेला स्पर्धेक आहे. अरमान आपल्या पत्नीसोबत सध्यान बिग बॉसच्या घरात आहे. पायल ही बिग बॉसमधून बाहेर पडलीये.

लग्नाच्या अगोदरच गर्भवती होती अरमान मलिक याची पहिली पत्नी?, अखेर पायल हिने...
Armaan Malik
| Updated on: Jul 21, 2024 | 12:23 PM
Share

बिग बॉस ओटीटी 3 चांगलेच धमाका करताना दिसत आहे. अरमान मलिक हा बिग बॉसमध्ये सहभागी झालाय. विशेष म्हणजे बिग बॉसच्या घरातील सर्वाधिक चर्चेत असणारे नाव म्हणजे अरमान मलिक हेच आहे. अरमान हा बिग बॉसमध्ये आपल्या दोन्ही पत्नीसोबत सहभागी झाला. मात्र, पायल ही घराबाहेर पडलीये. अरमानची दुसरी पत्नी कृतिका हिच्याबद्दल विशाल पांडे याने हैराण करणारे भाष्य केले होते. ज्यानंतर पायल हिने बिग बॉसच्या मंचावर येत विशाल पांडे याची पोलखोल केली. सतत विशाल पांडे याचे चाहते हे पायल मलिक हिला तेंव्हापासून टार्गेट करताना दिसत आहेत. पायल हिच्याबद्दल चुकीच्या कमेंट केल्या जात आहेत.

फक्त पायल हिच नाहीतर तिच्या मुलाला देखील टार्गेट केले जात आहे. अनेकांनी म्हटले की, अरमान मलिक याच्यासोबत लग्न करण्याच्या अगोदरच पायल मलिक ही प्रेग्नंट होती. यामुळेच अरमान मलिक याने तिच्यासोबत लग्न केले. पायल आणि अरमान यांच्या पहिल्या मुलाचे नाव चीकू आहे. लग्नाच्या अगोदरच प्रेग्नंट असल्याची सतत चर्चा असतानाच आता त्यावर पायल हिने खुलासा केलाय.

पायल मलिक ही म्हणाली की, मी आणि अरमान 2011 मध्ये भेटलो आणि त्यानंतर आम्ही कोर्ट मॅरेज केली. माझा पहिला मुलगा चीकू याचा जन्म 2016 मध्ये झाला. पायल म्हणाली की, माझ्या आणि अरमानच्या लग्नाला आता 14 वर्षे पूर्ण झाली आहेत. तुम्ही ज्या मुलाबद्दल हे सर्वकाही बोलत आहात की, तो नाजायज आहे वगैरे पण तो छोटा मुलगा आहे आणि त्याला हे काहीच कळत देखील नाही.

पुढे पायल मलिक ही म्हणाली की, चीकू हा अरमान मलिकचा मुलगा आहे आणि ही गोष्टी माझ्या घरच्यांना माहिती आणि संपूर्ण कुटुंबाला. आता तुमच्यासाठी मी DNA टेस्ट करू का? हेच नाहीतर माझ्या जुळ्या लेकऱ्यांबद्दल देखील हे बोलले जात आहे की, हे जुळे लेकरं माझे नसून दुसऱ्या कोणाचेतरी आहेत. आता त्याबद्दलही तुम्हाला कागदपत्रे देऊ का?

गेल्या काही दिवसांपासून पायल मलिक हिला ट्रोल केले जात आहे. ट्रोलर्सला उत्तर देतानाही पायल मलिक ही दिसत आहे. पायल मलिक ही आता चारही लेकरांना सांभाळताना दिसत आहे. शिवाय घरातील सर्व कामेही पायल करत आहे. बिग बॉस ओटीटी 3 चांगलेच धमाका करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या सीजनबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझही बघायला मिळतंय. 

Follow Us
शरद पवार आजारी असल्यानं सुप्रिया सुळे बैठकीला जाणार नाहीत...
NCP : शरद पवारांच्या प्रकृतीमुळे सुप्रिया सुळे INDIA आघाडीच्या बैठकीला अनुपस्थित राहणार; उद्याच्या बैठकीत राष्ट्रवादीची भूमिका कोण मांडणार?
डिलिमिटेशननंतर प्रत्येक राज्यात लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार
Delimitation Bill Update : डिलिमिटेशननंतर प्रत्येक राज्यात लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार; 543 वरून एवढ्या जागांचा प्रस्ताव
डिलिमीटेशनवरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची शरद पवार यांच्याशी चर्चा
BJP On Delimitation Bill : डिलिमीटेशनवरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची शरद पवार यांच्याशी चर्चा - सूत्र
डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
Delimitation Bill Update : डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
Washim : वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
Pune Bag Spoted : पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
पुण्यातील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये....
Sunetra Pawar Meeting : पुण्यातील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बोलवली तातडीची बैठक
क्या बोलती पब्लिक? अभिजीत दिपकेंच्या सीजेपीचं नवं अभियान सुरू; थेट....
Abhijeet Dipke : क्या बोलती पब्लिक? अभिजीत दिपकेंच्या सीजेपीचं नवं अभियान सुरू; थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जाणून घेतल्या समस्या
माझं विधान पुणे शहरापुरतं होतं, जिल्ह्याबद्दल नव्हतं; सुप्रिया सुळे...
Supriya Sule : माझं विधान पुणे शहरापुरतं होतं, जिल्ह्याबद्दल नव्हतं; सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
रोहित पवार यांचं सुनेत्रा पवार यांच्याबद्दल ते वक्तव्य; सुप्रिया सुळे
Supriya Sule : रोहित पवार यांचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल ते वक्तव्य; सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया