AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जान्हवी कपूर हिचं 12 वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत Liplock, इंटरनेटवर व्हिडीओ तुफान व्हायरल, अनेकांचा संताप

अभिनेत्री जान्हवी कपूर गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात आहे. अशात, तिचा 12 वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत लिपलॉक सीन व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी संताप देखील व्यक्त केली आहे.

जान्हवी कपूर हिचं 12 वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत Liplock, इंटरनेटवर व्हिडीओ तुफान व्हायरल, अनेकांचा संताप
Janhvi Kapoor
| Updated on: Jun 10, 2026 | 9:53 AM
Share

अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या वादाच्या भोवऱ्यात आहे. त्यामागे कारण देखील तसं आहे. अभिनेता राम चरण स्टारर ‘पेद्दी’ सिनेमात जान्हवी हिने असे काही सीन्स दिले आहेत, ज्यामध्ये तिने फक्त अंगप्रदर्शन केलं आहे… असं अनेकांचं म्हणणं आहे. सांगायचं झालं तर, ‘पेद्दी’ सिनेमात जान्हवी आणि राम चरण यांचे अनेक रोमाँटिक सीन आहे. अशात त्या सीन्सची सिनेमात काहीही गरज नव्हती.. असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे. याच कारणामुळे अभिनेत्रीला ट्रोल करण्यात आलं. आता जान्हवी हिचा एक व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे. ज्यामध्ये जान्हवी हिने स्वतःपेक्षा 12 वर्ष मोठ्या राम चरण याच्यासोबत लिपलॉप सीन शूट केलं आहे.

अशी देखील चर्चा आहे की, सिनेमात जान्हवी हिने बोल्डनेस दाखवण्यात कोणत्याच प्रकारची कसर सोडली नाही. राम चरण याच्यासोबत रोमान्ससोबत अभिनेत्री स्वतःच्या दिलखेच अदांनी चाहत्यांना घायाळ केलं आहे… एवढंच नाही तर, दिग्दर्शकाने देखील, जान्हवी आणि राम चरण यांना ऑनस्क्रिन रोमांटिक आणि ग्लॅमरस दाखवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केला आहे. पण दिग्दर्शकाचा प्रयत्न पूर्णपणे फसला आङे… कारण सिनेमा पाहिल्यानंतर, प्रेक्षकांनी सिनेमातील काही सीन्सना काहीही अर्थ नाही. असं सांगितलं आहे.

जान्हवी कपूर हिचे वल्गर असल्याचं देखील अनेकांनी म्हटलं आहे. अशात, वाद विकोपास पोहोचल्यानंतर, दिग्दर्शकाने काही महत्त्वाचे बदल केले आहे. दिग्दर्शकाचं असं म्हणणं आहे की, जान्हवीच्या सीनला प्रेक्षक वाईट नजरेने का पाहत आहेत माहिती नाही… तर संपूर्ण वादावर अद्याप जान्हवी हिची कोणतीच प्रतिक्रिया समोर आली नाही. पण तिचे काही चॅट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये असं दिसून येत आहे की, सिनेमातील काही सीन शूट करण्यासाठी ती कंफर्टेबल नव्हती.. तिने निर्मत्यांना नकार दिलेला. पण त्याचा काहीही फायदा झाला नाही.

पण यामध्ये किती तथ्य आहे, हे माहिती नाही. पण हा सर्व जान्हवीचा पीआर गेम आहे… असं नेटकरी म्हणत आहे. सर्व आरोप निर्मात्यांवर करत जान्हवी स्वतःला सेफ ठेवत आहे. लोकांचं असं देखील म्हणणं आहे की, जर तिला स्वतःतं वस्तूकरण करायचं नव्हत, तर ती स्पष्ट नकार देऊ शकत होती. कारण, जान्हवी बॉलिवूडच्या प्रतिष्ठित घराण्यातील आहे. असं काहीही नाही, तिचं कुटुंब इंडस्ट्रीतील नाही, म्हणून तिला स्ट्रगल करावं लागत आहे. यावर अभिनेता राम चरण याचं देखील अधिकृत वक्तव्य समोर आलं नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिनेमा वादाच्या भोवऱ्यात असला तरी, बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करताना दिसत आहे.

Follow Us
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्तिवाद काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे
आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
Shivsena Hearing : आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स