भर मंचावर सलमान खानची या महिलेला शिवी, उडाली खळबळ, थेट म्हणाला, इतके*** तर…

बॉलिवूड अभिनेता सलमान खान कायमच चर्चेत असतो. सध्या सलमान खान बिग बॉसला होस्ट करताना दिसतोय. बऱ्याचदा तो घरातील सदस्यांसोबत मस्त करताना दिसतो. नुकताच सलमान खानने चक्क मंचावर शिवी दिलीये.

भर मंचावर सलमान खानची या महिलेला शिवी, उडाली खळबळ, थेट म्हणाला, इतके*** तर...
Salman Khan
| Updated on: Nov 03, 2025 | 5:16 PM

बॉलिवूड अभिनेता सलमान खान कायमच चर्चेत असतो. सलमान खान बिग बॉसला होस्ट करताना दिसतोय. मात्र, अगोदरप्रमाणे सलमान खान बिग बॉसच्या मंचावर अॅक्टिव्ह दिसत नसल्याचा आरोप सातत्याने केला जातोय. आता सलमान खान चांगलाच अॅक्टिव्ह झाल्याचे बघायला मिळतंय. सलमान खान मागील काही दिवसांपासून बिग बॉसला होस्ट करतोय. विशेष म्हणजे अनेक लोक फक्त आणि फक्त सलमान खान याच्यासाठी बिग बॉस शो बघतात. विकेंडच्या वारला बिग बॉसच्या मंचावर येऊन सलमान खान घरातील सदस्यांचा चांगलाच क्लास लावताना दिसतो. आठ दिवस घरातील सदस्यांनी केलेल्या चुकांची एकदाच खरडपट्टी काढतो. सलमान खान अनेकदा या मंचावर भडकाना दिसतो.

बिग बॉसच्या यंदाच्या सीजनमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेली स्पर्धेक तान्या मित्तलला सलमान खान थेट शिवी देताना दिसतोय. तान्या मित्तलचे वागणे घरातील सदस्यांना अजिबातच आवडताना दिसत नाहीये. तान्या प्रत्येक गोष्टीला मोठी करून सांगताना दिसते. तान्यासोबत मजाक मस्ती करताना चुकून सलमान खानच्या तोंडातून शिवी निघाल्याचे बघायला मिळाले. सलमान खानचे बोलणे ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसता.

सलमान खानचो बोलणे ऐकून घरातील सदस्यांना मोठा आनंद झाल्याचे बघायला मिळाले. नागिन 7 साठी एकता कपूर बिग बॉसच्या मंचावर आलेली दिसतंय. एकता कपूरने घरातील सदस्यांना एक टास्क दिला होता. तान्या टास्कमध्ये जसेही मटके उचलते त्यावेळी सलमान खान तिला म्हणतो की, तुला मटकेही बनवता येते का? यावर तान्या म्हणते की, सर आता जाऊन सर्वकाही बनवणार आहे. तान्याचे बोलणे ऐकून सलमान खानचे बोलण्यावरील नियंत्रण सुटते.

सलमान खान म्हणतो की. हा… इतके  *** तर बनवले आहे… सलमान खानचे बोलणे ऐकून घरातील सदस्यांसोबतच एकता कपूरलाही मोठा धक्का बसला. प्रत्येकजण हसण्यास सुरूवात करतो. घरातील काही सदस्य तर जमिनीवर पडून जोरजोरात हसताना दिसत आहेत. आता सलमान खान याच्या या विधानाची जोरदार चर्चा होताना दिसत आहेत. बिग बॉसचे हे सीजन चांगले धमाका करताना दिसत आहे.