AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ही 41 वर्षीय अभिनेत्री लग्न न करताच होणार आई, घेतला मोठा निर्णय, आता थेट…

सलमान खानसोबत काम करणारी ही अभिनेत्री लग्न न करताच होणार आई. वयाच्या 41 व्या वर्षी घेतला मोठा निर्णय. अभिनेत्रीने बीजांड गोठवलं.

| Updated on: Feb 27, 2026 | 2:40 PM
Share
डेझी शाह हिने 41 व्या वर्षी बीजांड गोठवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती देत मातृत्वाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. लग्नाची वाट पाहण्यापेक्षा योग्य वेळ आल्यावर आई होण्याचा पर्याय स्वतःकडे असावा या विचारातून तिने हा निर्णय घेतल्याचे ती म्हणाली.

1 / 7
अलीकडे अनेक अभिनेत्री मातृत्वाचा निर्णय पुढे ढकलण्यासाठी बीजांड गोठवण्याचा पर्याय स्वीकारत आहेत. त्यात आता डेझी शाहचेही नाव समाविष्ट झाले आहे. एका मुलाखतीत बोलताना तिने सांगितले, 'कुटुंब तयार करण्यासाठी लग्न करणं अनिवार्य आहे असं मला वाटत नाही. मी माझे बीजांड गोठवून घेतले आहेत.

2 / 7
त्यामुळे मला हवं तेव्हा मी आई होऊ शकते. स्वतःच्या बाळाला जन्म देण्याचा पर्याय माझ्याकडे आहे.' लग्नाबद्दल बोलताना डेझी म्हणाली की, तिचे विचार पारंपरिक चौकटीत बसणारे नाहीत. मी सर्व काही देवावर सोडलं आहे. योग्य व्यक्ती आयुष्यात आली तर नक्की विचार करेन पण फक्त समाजाच्या अपेक्षेमुळे लग्न करणार नाही असे ती स्पष्टपणे म्हणाली.

3 / 7
सध्या आपल्या आयुष्यात ती पूर्णपणे समाधानी असल्याचे डेझी म्हणाली. मला आयुष्यात जे हवं होतं ते मिळालं आहे. स्वतःचं घर असावं हे माझं स्वप्न होतं ते पूर्ण झालं. कुटुंबाला चांगलं आयुष्य देता आलं ही मोठी गोष्ट आहे.

4 / 7
डेझी शाहने यापूर्वी तिच्या टॉक्सिक नात्यांबद्दलही खुलासा केला होता. तिच्या एका माजी प्रियकराने तिला पुरुष कलाकारांसोबत काम करण्यास मज्जाव केल्याचा अनुभव तिने सांगितला. आजकाल नात्यांमध्ये अनिश्चितता वाढली आहे. कधी जोडपी वेगळी होतात तर कधी भीतीदायक घटना घडतात. त्यामुळे काळजी वाटते असे ती म्हणाली.

5 / 7
ती स्वतः आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याचे सांगताना म्हणाली, मी स्वतःसाठी चांगले पैसे कमवते. पण मी एखाद्या मोठ्या माणसाची जबाबदारी घेऊ शकत नाही.

6 / 7
जोडीदाराने माझा खर्च उचलावा अशी अपेक्षा नाही. मात्र त्याचं स्वतःचं ठराविक उत्पन्न असणं महत्त्वाचं आहे. प्रेम आणि पैसा या दोन्ही गोष्टी माझ्यासाठी तितक्याच महत्त्वाच्या आहेत असं ती म्हणाली .

7 / 7
Follow Us
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते?
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते? कोर्टातील सुनावणीत मोठा ट्विस्ट
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून...
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून... थेट बजावली नोटीस
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावर राजकारण, अखेर बच्चू कडू...
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावरून राजकारण, अखेर बच्चू कडूंची मोठी प्रतिक्रिया समोर
राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची...
Sanjay Raut Meets Raj Thackeray | संजय राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता?
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर
Gopichand Padalkar  : गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर आता थेट....
पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना...
Devendra Fadnavis On SIR : पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना केला सवाल
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय...
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय घडतंय?
मतदारांची नावे वगळल्याचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात; निवडणूक आयोगाला..
Maharashtra Voter List : मतदारांची नावे वगळल्याचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात; निवडणूक आयोगाला नोटीस अन्...
ठरलं तर! सीजेपीचं दिल्लीत तिरंगा मार्च, लेहरदो तिरंगा म्हणत....
CJP : ठरलं तर! सीजेपीचं दिल्लीत तिरंगा मार्च, लेहरदो तिरंगा म्हणत....
सूत्रांकडून मोठी माहिती; राहुल गांधी मुंबईत सभा घेणार?
Rahul Gandhi : सूत्रांकडून मोठी माहिती; राहुल गांधी मुंबईत सभा घेणार?