AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सार्वजनिक ठिकाणी हे कृत्य केल्याने अभिनेत्री श्रिया सरन नेटकऱ्यांच्या निशाण्यावर

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री श्रिया सरन हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत होता.

सार्वजनिक ठिकाणी हे कृत्य केल्याने अभिनेत्री श्रिया सरन नेटकऱ्यांच्या निशाण्यावर
| Updated on: Nov 23, 2022 | 7:23 PM
Share

मुंबई : श्रिया सरन सध्या दृश्यम 2 चित्रपटामुळे चर्चेत आलीये. दृश्यम 2 बाॅक्स आॅफिसवर धमाकेदार कामगिरी करतोय. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री श्रिया सरन हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत होता. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी श्रियावर टीका केलीये. त्याचे झाले असे की, दृश्यम 2 च्या एका कार्यक्रमासाठी तिचा पतीही उपस्थित होता. यावेळी श्रियाने सार्वजनिक ठिकाणी पतीला किस केले आणि याचा व्हिडीओ व्हायरल झाला.

श्रिया सरन आणि तिच्या पतीचा किस करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मोठे वादळ निर्माण झाले होते. अभिनेत्री सार्वजनिक ठिकाणी कशी किस करू शकते, असे अनेकांचे म्हणणे होते. मात्र, टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी श्रियाने असे काही केली की, ती परत एकदा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आलीये.

विमानतळावर श्रिया सरन हिने पुन्हा एकदा पतीच्या ओठांवर किस घेतले असून याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. आता हा व्हिडीओ बघितल्यानंतर नेटकरी श्रियावर खालच्या पातळीवर कमेंट करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर यूजर्स संतापले असून तिला ट्रोल केले जात आहे .

श्रिया सरन अनेकदा तिच्या पतीवर तिचे असलेले प्रेम जाहिरपणे व्यक्त करते. मात्र, यावेळी तिने असे काही केले आहे की, तिला ट्रोलर्सचा सामना करावा लागतोय. पतीवर असलेले प्रेम जाहिर करण्याची ही जागा योग्य नसल्याचे अनेकांना वाटत आहे. सातत्याने लोक श्रियाच्या व्हिडीओवर कमेंट करताना दिसत आहेत.

Follow Us
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...
यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान
Sharad Pawar : यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू, मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांचा नकार
रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड
Video : रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड, सिनेमांच्याआड पैशांची लपवालपवी?
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर...
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर शरद पवारांचं मोठं विधान
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून...
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून नेमकं काय म्हणाल्या?
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा, नेमकं काय म्हणाले?