AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

iPhone 18 Pro Max ची बॉलिवूडकरांना भुरळ… रितेश देशमुख ते विक्की कौशल; ‘या’ सेलिब्रेटिंकडून खरेदी

भारतात iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max च्या विक्रीला सुरुवात होताच चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे. या क्रेझमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटीही मागे नाहीत. रितेश देशमुखपासून विक्की कौशलपर्यंत अनेक कलाकारांनी पहिल्याच दिवशी नवा iPhone खरेदी केला.

iPhone 18 Pro Max ची बॉलिवूडकरांना भुरळ... रितेश देशमुख ते विक्की कौशल; 'या' सेलिब्रेटिंकडून खरेदी
iphone 18 Pro maxImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 18, 2026 | 6:55 PM
Share

भारतात आजपासून iPhone 18 Pro चा सेल सुरू झाला आहे . त्यामुळे अॅपल स्टोरच्या बाहेर मोठ्या प्रमाणात लांबच्या लांब रांगा पाहायला मिळत आहेत. काही ग्राहक रात्रभर उभे होते तर काहीनी आयफोनसाठी कित्येक किमी प्रवास केल्याचे पाहायला मिळाले. याच iPhone ची भुरळ सामान्यवर्गापासून अगदी बॉलिवूड सेलिब्रेटिंनाही पडली आहे.

बॉलिवू़ड सेलिब्रेटिंनी देखील अगदी पहिल्याच दिवशी iPhone 18 Pro खरेदी करण्यासाठी उत्साह दाखवला आहे. आपल्या नव्या आयफोनसोबत सेलेब्रेटिंनी फोटो देखील शेअर केले आहेत. त्यावर चाहत्यांच्या कमेंट्सचा वर्षाव पाहायला मिळत आहे.

रितेश देशमुख

मराठी आणि हिंदी अभिनेता रितेश देशमुख याने आयफोनसोबत नुकताच एक फोटो शेअर केला आहे. त्याचा हातात मस्त चमकणारा निळ्या रंगाचा iPhone 18 Pro Max दिसत आहे. याचसोबत मेरा वाला ब्लू असे कॅप्शनही त्याने या पोस्टला दिले आहे.

View this post on Instagram

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

जिनिलिया देशमुख

रितेश देशमुख याची पत्नी आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख हिने सुद्धा आयफोन खरेदी केल्याचे दिसत आहे. रितेशने निळा रंगाचा iPhone 18 Pro Max खरेदी केलाय तर जिनिलियाने तिचा आवडता बर्गंडी रंगाचा iPhone 18 Pro Max खरेदी केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

विक्की कौशल

iPhone 18 Pro Max ची विक्री सुरू होताच अभिनेता विक्की कौशल iPhone खरेदी करण्यासाठी स्वत: अॅपल स्टोरमध्ये दिसला. खरेदी केल्यानंतर विक्किने आपल्या आयफोनने पॅपाराझींसोबत सेल्फी देखील काढला.

नेहा धुपिया

नेहा धुपियाने सुद्धा iPhone 18 Pro Max बर्गंडी रंगाचा आयफोन खरेदी केला आहे. इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत हात मे और साथ मे असे हटके कॅप्शनही दिले आहे.

View this post on Instagram

A post shared by Neha Dhupia (@nehadhupia)

दिशा पाटनी

अभिनेत्री दिशा पाटनी हिने सिल्व्हर रंगाचा iPhone 18 Pro Max खरेदी केला आहे. त्याचे फोटो तिने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत.

disha patani i phone 18 pro max

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं