AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | Oops Moment! चाहत्यांचे आभार मानत होती गायिका अन् अचानक खांद्यावरून ड्रेसच निसटला!

ब्रिटीश गायिका चार्ली एक्ससीएक्सचा (Charlie xcx) एक मोठा Oops Moment कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला आहे. खुद्द गायिकेने स्वतः हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यामध्ये तिचा ड्रेस अचानक खांद्यावरून खाली सरकला आहे.

Video | Oops Moment! चाहत्यांचे आभार मानत होती गायिका अन् अचानक खांद्यावरून ड्रेसच निसटला!
Charlie
| Edited By: | Updated on: Dec 02, 2021 | 11:21 AM
Share

मुंबई : ब्रिटीश गायिका चार्ली एक्ससीएक्सचा (Charlie xcx) एक मोठा Oops Moment कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला आहे. खुद्द गायिकेने स्वतः हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यामध्ये तिचा ड्रेस अचानक खांद्यावरून खाली सरकला आहे. वास्तविक, चार्ली बुधवारी ऑस्ट्रेलियन रेकॉर्डिंग इंडस्ट्री असोसिएशन (एआरआयए) म्युझिक अवॉर्ड्समध्ये पुरस्कार सादर करत असताना, तिच्यासोबत ही घटना घडली आहे. चार्ली लगेचच तिचा ड्रेस हाताळताना स्वतःशीच हसली आणि तिने ही वेळ सांभाळून नेली आहे.

चार्ली सादर करत असलेला हा एक आभासी पुरस्कार सोहळा होता, ज्यामध्ये चार्ली ‘द किड लारोई’ आणि ‘जस्टिन बीबर’ सर्वोत्कृष्ट पॉप रिलीज पुरस्कार सादर करत होते. हा पुरस्कार सोहळा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित करण्यात आला होता. फंक्शनसाठी चार्लीने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता, ज्याचा पट्टा अचानक खांद्यावरून घसरला. अशा स्थितीत चार्ली थेट कॅमेरासमोर उभी असल्याने हा क्षण रेकॉर्ड देखील झाला. तिने आपला हा ड्रेस कसा तरी सांभाळला आणि हसत ही परिस्थिती देखील निभावून नेली. हस्त खेळत ती हा क्षण अगदी सावरून घेतला.

पाहा व्हिडीओ :

View this post on Instagram

A post shared by Charli (@charli_xcx)

चार्लीने स्वतः हा व्हिडीओ शेअर करून विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. पण, आता तिचे चाहते चार्लीच्या या ओप्स मोमेंटचा व्हिडीओ शेअर करत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले ‘मी फक्त विचार करत होतो की, चार्ली क्वचितच पूर्ण कपड्यांमध्ये दिसते…’ दुसर्‍याने लिहिले ‘विजेत्याचे नाव जाहीर करण्यास ती उत्सुक आहे LOL.’ आणखी एका युजरने लिहिले ‘बिचारी चार्ली.’ याही पुढे जाऊन, चार्लीच्या इन्स्टा कमेंट सेक्शनमध्ये तिची खूप खिल्ली उडवली गेली.

याआधीही ठरलीय उप्स मुमेंटची बळी!

चार्लीसोबत अशी घटना घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2018 मध्ये अ‍ॅरिझोना येथे आयोजित टेलर स्विफ्ट रेप्युटेशन टूरमधील परफॉर्मन्सदरम्यान चार्लीसोबत आणखी एक अशीच घटना घडली होती. त्यावेळीही चार्ली हसली आणि म्हणाली होती की, ‘मला वाटतं मी स्वतःला वाचवलंय, पण मला माफ कर जर मी कोणाला धक्का दिला असेल तर… पण मला हे म्हणायचं नव्हतं.’

हेही वाचा :

Happy Birthday Boman Irani | वेटर ते फोटोग्राफर, 42व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण करत बोमन इराणी बनले सुपरस्टार!

Birth Anniversary | मोलकरीण अभिनेत्री बनली, 450 चित्रपटांमध्ये कामही केलं अन् गळफास घेऊन आयुष्य संपवलं! वाचा सिल्क स्मिताबद्दल…

‘आई माझा घटस्फोट झालाय…’, चार वर्षाच्या लेकीचे बोल ऐकून लारा दत्ताही हादरली! वाचा पुढे काय झालं…

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.