AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जान्हवी कपूरने केलेल्या या एका चुकीमुळे बहिणीने दिले होते घरातून हाकलून

जान्हवी कपूर आणि खुशी कपूर या दोघी बहिणी नेहमीच सोबत असतात. कुठे ही त्या एकत्र असतात. जान्हवी कपूर आणि खुशी कपूर बाहेर फिरायला जातात तेव्हा ही एकत्र असतात. पण याच खुशी कपूरने बहिण जान्हवी कपूरला घरातून बाहेर हाकलून दिले होते. या मागे कारण काय होते जाणून घ्या.

जान्हवी कपूरने केलेल्या या एका चुकीमुळे बहिणीने दिले होते घरातून हाकलून
shailesh musale
shailesh musale | Updated on: Aug 26, 2024 | 10:10 PM
Share

बोनी कपूरच्या लाडक्या मुली जान्हवी कपूर आणि खुशी कपूर या दोघींमध्ये खूप चांगले बॉन्ड आहे. जान्हवी कपूर जिथे ही जाते बहिणीला सोबत घेऊन जाते. बाहेर गेले तरी त्या एकत्र असतात. दोघेही लहानपणापासूनच एकमेकांवर प्रेम करतात, पण तुम्हाला माहिती आहे का की एकदा जान्हवी कपूर तिची बहीण खुशीला भेटण्यासाठी परदेशात गेली होती, तेव्हा खुशी कपूरने जान्हवी कपूरला घर सोडण्यास सांगितले होते. खुशीच्या या शब्दांनी जान्हवी कपूर खूप दुखावली होती.

जान्हवी कपूरने एका इव्हेंटमध्ये हे रहस्य उघड केले आहे. जान्हवी कपूर म्हणते की, जेव्हा माझी बहीण खुशी न्यूयॉर्कमध्ये शिकत होती. मग मी तिच्या अपार्टमेंटमध्ये राहायला गेली होती. जान्हवी सांगते की, तिला सवय आहे की तिला जिथे फळे किंवा कुठलाही खाद्यपदार्थ दिसला की ज्याचा वापर त्वचेची निगा राखण्यासाठी होते. ती ते खाते. मी फ्रीजमध्ये पाहिलं की तिथे स्ट्रॉबेरी ठेवल्या होत्या, काही अंडी आणि काही एवोकॅडो होते.

मी त्यातले थोडे स्ट्रॉबेरी दह्यामध्ये मिसळून चेहऱ्यावर लावले आणि अंडी केसांत घातली. मग काही वेळाने मी आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेली, पण चूक अशी होती की, गरम पाण्यामुळे अंडी कडक झाली आणि त्याचे तुकडे बाथरूममध्ये पसरले. त्यानंतर, स्ट्रॉबेरीचे तुकडे देखील बाथरूममध्ये विखुरले, पण नंतर मला वाटले की ठीक आहे.

मी बाहेर आली आणि टीव्ही पाहू लागली. कारण मी खुशीच्या आधी उठली होती, इतक्यात खुशी उठून बाथरूममध्ये गेली, पण बाथरूम बघताच ती जोरात किंचाळली. बाहेर येताच तिने विचारले, “माझ्या बाथरूमचे एका घाणेरड्या गटारात रूपांतर का झाले?” खुशी रागावली आणि म्हणाली माझ्या घरातून निघून जा.

Follow Us
दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना
Radhakrishna Vikhe-Patil : दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना मिळणार पाणी; विखे पाटलांनी सांगितलं संपूर्ण नियोजन
नांदेडमध्ये फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांत तोडफोड; सक्तीच्या वसुली
Nanded : दादागिरी नाही चालणार! नांदेडमध्ये फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांत तोडफोड; सक्तीच्या वसुलीविरोधात शेतकरी संघटना आक्रमक
सुनेत्रा पवारांनी सर्व आमदारांची बैठक बोलावली, नेमकं कारण काय?
Sunetra Pawar Meeting : NCP : सुनेत्रा पवारांनी सर्व आमदारांची बैठक बोलावली, नेमकं कारण काय?
राष्ट्रवादीत मोठी खदखद, शाहांच्या भेटीत राष्ट्रवादीतील अंतर्गत वादाची
NCP Leader Meet Amit Shah : राष्ट्रवादीत मोठी खदखद, अमित शाहांच्या भेटीत राष्ट्रवादीतील अंतर्गत वादाची तक्रार? पार्थ आणि सुनेत्रा पवारांच्या भूमिकेवर नाराजी
बाबासाहेबांचं संविधान पायाखाली तुडवलं; फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा
Devendra Fadnavis : काँग्रेसने बाबासाहेबांचं संविधान पायाखाली तुडवलं; फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा
उद्धव ठाकरेंना रेजीम चेंजचा अर्थ माहिती आहे की नाही? ठाकरेंना टोला....
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना रेजीम चेंजचा अर्थ माहिती आहे की नाही? ठाकरेंना टोला लगावत नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
शरद पवारांची प्रकृती बिघडली, रुबी रुग्णालयात दाखल; पुढील दोन दिवस....
Sharad Pawar : शरद पवारांची प्रकृती बिघडली, रुबी रुग्णालयात दाखल; पुढील दोन दिवस पूर्ण विश्रांतीचा सल्ला
तेलंगाणातून काँग्रेसला उखडून फेकणार; हैदराबादच्या रॅलीत अमित शाह...
Amit Shah : तेलंगाणातून काँग्रेसला उखडून फेकणार; हैदराबादच्या रॅलीत अमित शाहांचा निर्धार
सांगलीत सुनेच्या त्रासाला कंटाळून सासऱ्यानं जीवन संपवल
Sangali : सांगलीत सुनेच्या त्रासाला कंटाळून सासऱ्यानं जीवन संपवलं
दिया मिर्झाच्या दिवाळी व्हिडीओवरून मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेनेत.....
Sanjay Ghadi On BJP : दिया मिर्झाच्या दिवाळी व्हिडीओवरून मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेनेत मतभेद