AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दीपिका पदुकोणच्या प्रेमात होता सिद्धार्थ मल्ल्या, अभिनेत्रीवर केले गंभीर आरोप

सिद्धार्थ माल्या हा अभिनेत्री दीपिका पादुकोनच्या प्रेमात पडला होता. दोघे ही अनेक दिवशी रिलेशलशिपमध्ये होते. अनेक ठिकाणी दोघांना एकत्र पाहिलं जात होतं. दोघे ही लग्न करतील असं त्यांच्या चाहत्यांना वाटत होतं. पण नंतर त्यांच्यात ब्रेकअप झाला आणि दोघांनी ही एकमेकांवर गंभीर आरोप केले.

दीपिका पदुकोणच्या प्रेमात होता सिद्धार्थ मल्ल्या, अभिनेत्रीवर केले गंभीर आरोप
shailesh musale
shailesh musale | Updated on: Jun 18, 2024 | 5:20 PM
Share

उद्योगपती विजय मल्ल्या यांचा मुलगा सिद्धार्थ मल्ल्या लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. सिद्धार्थ मल्ल्याने त्याच्या इंस्टाग्रामवर पोस्ट करून आपल्या लग्नाची माहिती दिली आहे. सिद्धार्थ मल्ल्याने गेल्या वर्षीच त्याची गर्लफ्रेंड जस्मिनसोबत एंगेजमेंट केली होती. आता तो लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘लग्नाचा आठवडा सुरू झाला आहे…’. सिद्धार्थ मल्ल्या आणि बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण यांच्या नात्याची देखील बॉलिवूडमध्ये बरीच चर्चा होती. दोघे ही एकमेकांना अनेक दिवसांपासून डेट करत होते. पण दोघांमध्ये नंतर ब्रेकअप झाला.

अनेकदा दिसले होते एकत्र

रणवीर सिंहसोबत लग्न करण्याआधी दीपिका पदुकोण ही सिद्धार्थ मल्ल्याला डेट करत होती. दोघांना अनेकवेळा पार्ट्यांमध्ये एकत्र पाहिले गेले होते. एकदा दीपिका आयपीएल सामन्यादरम्यान सिद्धार्थ मल्ल्याला किस करताना देखील दिसली होती. त्यानंतर त्यांच्या रिलेशनशीची पुष्टी झाली होती की ते दोघेही एकमेकांना डेट करत आहेत.

सिद्धार्थ मल्ल्या आणि दीपिका पदुकोण अनेकदा एकत्र स्पॉट झाले होते. दोघांनी अनेकदा एकमेकांना महागड्या भेटवस्तू दिल्या. दोघांचेही लग्न होईल, असे सर्वांनाच वाटत होते. मात्र तसे काही झाले नाही. काही काळानंतर दोघांच्या विभक्त झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या.

सिद्धार्थ मल्ल्याचे अभिनेत्रीवर गंभीर आरोप

दीपिका पदुकोणसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सिद्धार्थ मल्ल्याने अभिनेत्रीवर गंभीर आरोप केले होते. यावर प्रतिक्रिया देताना दीपिका म्हणाली होती की, “मी नातं निर्माण करण्याचा खूप प्रयत्न केला, पण अलीकडच्या काळात त्याचं वागणं खराब झालं आहे. मागच्या वेळी जेव्हा आम्ही एका डिनर डेटला भेटलो तेव्हा त्याने मला बिल देण्यास सांगितलं. हे माझ्यासाठी खूप लाजिरवाणे होते.”

सिद्धार्थने दीपिकावर आरोप केला होता की, त्याे तिच्यावर पाण्यासारखा पैसा खर्च केला. तिला अनेक महागड्या भेटवस्तू दिल्या. दीपिकाने आपल्याला महागडे हिरे परत केले नसल्याचा आरोप सिद्धार्थने केल्यावर प्रकरण आणखी वाढले. दीपिका पदुकोणने 2018 मध्ये रणवीर सिंहसोबत लग्न केले आणि आता ती लवकरच आई होणार आहे.

Follow Us
दिया मिर्झाने हिंदूंना दिवाळी कशी साजरी करावी हे शिकवू नये...
Ritu Tawde on Dia Mirza : दिया मिर्झाने हिंदूंना दिवाळी कशी साजरी करावी हे शिकवू नये; दिया मिर्झाच्या त्या व्हिडीओवरून महापौर आक्रमक
माझ्याकडे सर्वांचा सातबारा आहे...; रवींद्र धंगेकरांचा रोख कोणाकडे?
Ravindra Dhangekar : माझ्याकडे सर्वांचा सातबारा आहे...; रवींद्र धंगेकरांचा रोख नेमका कोणाकडे?
गोकुळ अध्यक्ष निवडीचा मार्ग मोकळा! कोर्टाचे आदेश काय? 25 संचालकांची...
गोकुळ अध्यक्ष निवडीचा मार्ग मोकळा! कोर्टाचे आदेश काय? 25 संचालकांची महत्त्वपूर्ण सभा अन्...
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; 5 हजारांची अग्रिम मदत खात्यात....
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; 5 हजारांची अग्रिम मदत खात्यात जमा होण्यास सुरुवात
वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; कमरेला....
Walmik Karad : वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; कमरेला पिस्तूल लावलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
ॲपवर मैत्री करणं पडलं महागात! व्हिडीओच्या आधारे बीडच्या व्यापाऱ्याला..
Beed : ॲपवर मैत्री करणं पडलं महागात! खासगी व्हिडीओच्या आधारे बीडच्या व्यापाऱ्याला तब्बल एवढ्या लाखांचा गंडा
राष्ट्रवादीच्या नेत्यांची अमित शाहांशी रात्री उशिरा भेट; राजकीय चर्चां
राष्ट्रवादीच्या नेत्यांची अमित शाहांशी रात्री उशिरा भेट; राजकीय चर्चांना उधाण
दिया मिर्झाचा दिवाळी व्हिडिओ पालिकेने हटवला; अमित साटम यांचा आक्षेप
दिया मिर्झाचा दिवाळी व्हिडिओ पालिकेने हटवला; अमित साटम यांच्या आक्षेपानंतर काय घडलं?
दिवाळीच्या सेलिब्रिटी कॅम्पेनवरुन पालिकेत वादाची शक्यता, दिया मिर्झा..
Mumbai BMC : दिवाळीच्या सेलिब्रिटी कॅम्पेनवरुन पालिकेत वादाची ठिणगी
ठाकरे गटाचे निष्ठावंत राजाभाऊ वाजेंना दुय्यम वागणूक? नाशिक सिंहस्थ...
ठाकरे गटाचे निष्ठावंत राजाभाऊ वाजेंना दुय्यम वागणूक? नाशिक सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहणादरम्यान काय घडलं?