Dhanjay Powar: तू गरीब आहेस बाजूला हो… प्रवीण तरडेंना पाहून धनंजय पोवार असं का म्हणाला? सगळे पाहतच राहिले

Dhanjay Powar Video: धनंजय पोवार म्हणजे डीपी दादा यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो थेट प्रविण तरडे यांची टिंगल करताना दिसत आहे.

| Updated on: Nov 19, 2026 | 3:57 PM
1 / 5
इन्फ्लुएन्सर धनंजय पोवार हा सोशल मीडियावर चर्चेत आहे. डिपी दादाचा एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. डिपी दादा हा अभिनेता आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या आगामी चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

इन्फ्लुएन्सर धनंजय पोवार हा सोशल मीडियावर चर्चेत आहे. डिपी दादाचा एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. डिपी दादा हा अभिनेता आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या आगामी चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

2 / 5

डीपी दादा त्यांच्या व्लॉगमधून डेली अपडे्टस देत असतात. नुकताच त्यांना एक व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री स्नेहल तरडेही दिसली. तिचा वाढदिवस असल्याने सेटवर केक कापण्याचा कार्यक्रम सुरु होताय

3 / 5

या वेळी डीपी दादा गंमतीने म्हणतो की १०० कोटी चित्रपटाच्या मालकीणीचा वाढदिवस आहे, या नंतर ते पुढे प्रवीण तरडे यांच्या दिशेने जा म्हणतात तुम्ही गरिबांनी इथून बाजूला व्हा." यानंतर सगळेच खळखळून हसू लागले.

4 / 5

यानंतर प्रविण तरडे म्हणतात की," मालकीण बाई गेल्यावर सांगतो तुला हा." यानंतर सेटवरचे सगळेच हसू लागले. यावरुन सेटवर कामासोबत गप्पा, मस्तीही होत असणार ही शक्यता नाकारता येत नाही.

5 / 5

दरम्यान, ‘जय श्री राम’ हा प्रवीण तरडे दिग्दर्शित आगामी मराठी चित्रपट आहे. या चित्रपटात धनंजय पोवारसोबत अभिनेता हार्दिक जोशीदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us