AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhurandhar 2 मध्ये जसं दाखवलय मरक्युरी विषाच्या एक थेंबामुळे माणूस मरणाच्या दारात पोहोचतो, तसं खरचं होऊ शकतं का?

Dhurandhar 2 : धुरंधर 2 चित्रपटात दाऊद इब्राहिमवर विष प्रयोग झाल्याचं दाखवलं आहे. चित्रपटातले हा सीन पाहिल्यानंतर अनेक प्रेक्षकांच्या मनात हा प्रश्न निर्माण झालाय की, मरक्युरी विष खरच घातक आहे का?. माणसाचा हळूहळू खगत जाऊन त्याचा मृत्यू होतो का?.

Dhurandhar 2 मध्ये जसं दाखवलय मरक्युरी विषाच्या एक थेंबामुळे माणूस मरणाच्या दारात पोहोचतो, तसं खरचं होऊ शकतं का?
Dhurandhar 2 Image Credit source: instagram
| Updated on: Apr 07, 2026 | 4:01 PM
Share

‘धुरंधर द रिवेंज’ चित्रपट 19 मार्च 2026 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने कमाल केलीय. रोज हा चित्रपट उत्पन्नाचे नवनवीन विक्रम नोंदवत चालला आहे. पुढच्या काही दिवसात हा भारतातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरल्यास आश्चर्य वाटायला नको. भारत-पाकिस्तान संघर्ष, हेरगिरी याला पाकिस्तानी गँगवॉरशी जोडून दिग्दर्शक आदित्य धरने उत्तमरित्या या चित्रपटाची मांडणी केली आहे. या धुरंधर चित्रपटातला प्रत्येक सीन प्रेक्षकांच्या मनावर कोरला असून यातील कलाकार प्रेक्षकांच्या लक्षात राहतात. या चित्रपटात एक सीन आहे हमजा अली मझारी म्हणजे रणवीर सिंह दाऊद इब्राहिम म्हणजे बडे साहबला विष देण्याचा प्रयत्न करतो. मरक्युरी विषाचा एक थेंब त्वचेमार्फत दाऊदच्या शरीरात पोहोचवण्याचा हमजाचा प्रयत्न असतो. तो त्याच्या प्रयत्नात अपयशी ठरतो. पण त्याच्याआधी जमील जमाली म्हणजे राकेश बेदी या प्रयत्नात यशस्वी होतो असं दाखवलं आहे. ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?