AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Armaan Malik | युट्यूबर अरमान मलिक याचं मोठं नुकसान; त्याने चोरांचा पाठगाल केला पण…

युट्यूबर अरमान याचं लाखो रुपयांचं नुकसान.. व्हिडीओतून दोन पत्नींसोबत युट्यूबरने सांगितली घडलेली घटना... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मलिक कुटुंबाची चर्चा...

Armaan Malik | युट्यूबर अरमान मलिक याचं मोठं नुकसान; त्याने चोरांचा पाठगाल केला पण...
| Updated on: May 23, 2023 | 3:31 PM
Share

मुंबई : युट्यूबर अरमान मलिक कायम त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो.. नुकताच अरमान याने तीन मुलांचं स्वागत मोठ्या जल्लोषात केलं.. घरात सर्वत्र आनंदाचं वातावरण असताना अरमान मलिक याचं मोठं नुकसान झालं आहे.. खुद्द युट्यूबरने घडलेल्या घटनेचा खुलासा केला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अरमान मलिक  आणि त्याला झालेल्या नुकसानाची चर्चा रंगत आहे.. एका व्हिडीओमध्ये अरमान याने सर्व काही सांगितलं आहे.. शिवाय शरिरावर झालेल्या जखमा देखील अरमान यांने व्हिडीओच्या माध्यमातून दाखवल्या आहेत.. सध्या सर्वत्र युट्यूबर अरमान मलिक याने पोस्ट केलेला व्हिडीओ व्हायरल होत आहे..

आता पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये अरमान याने खुलासा केला आहे की, दोन मुलांनी येवून त्याच्या गळ्याती चैन जोरात खेचली.. यामध्ये अरमान याला दुखापत देखील झाली आहे.. व्हिडीओमध्ये सुरुवातीला अरमान मलिक याच्या पत्नी पायल आणि कृतीका लहान मुलांसोबत खेळताना आणि पूजा करताना दिसत आहेत. मुलांच्या जन्मला एक महिना पूर्ण झाल्याच्या आनंदात पूजा करण्यात आल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे…

तर पुढे व्हिडीओमध्ये अरमान कारमध्ये बसलेला दिसत आहे.. तेव्हा दोन मुलं पत्ता विचारण्याच्या कारणाने अरमान जवळ येतात आणि त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरतात.. चोरांनी चोरलेली चैन ११ तोळ्याची असल्याचं अरमान याने व्हिडीओमध्ये सांगितलं आहे.. याआधी एकदा अरमान मलिक याची कार देखील चोरण्यात आली होती.. सध्या सर्वत्र अरमान याची चर्चा सुरु आहे..

व्हिडिओमध्ये अरमान पत्नी पायल आणि कृतिका यांना शांत राहण्यास सांगत आहे. मलिक कुटुंब त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे यूजर्सच्या कायम निशाण्यावर असतं. दोन बायका आणि चार मुलांचा बाप असल्यामुळे अरमानला तिसर्‍या महिलेसोबत जिम करताना पाहूनही लोकांनी युट्यूबरला प्रचंड ट्रोल केलं..

प्रसिद्ध यूट्यूबर अरमान मलिक (Armaan Malik) याच्यानंतर आणखी एका यूट्यूबरची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे. अरमान मलिक त्याच्या खासगी आयुष्यातील अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. सोशल मीडियावर अरमान याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. अरमान, पायल आणि कृतिका यांचे सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना
सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक
Video : सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक, विकासाला गती