AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hanuman Ansh: ‘हनुमान अंश’च्या ‘पार्वती’ गाण्यातील ओळी नेमक्या काय? सगळेच चुकतायेत, जाणून घ्या योग्य लिरिक्स

Hanuman Ansh: सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त 'हनुमान अंश' सिनेमाची चर्चा रंगली आहे. सिनेमातील गाण्यांना देखील चाहत्यांनी डोक्यावर घेतलं आहे. पण 'पार्वती' गाण्यातील काही ओळी चुकीच्या गुणगुणल्या जात आहेत. त्यामुळे जाणून घ्या अचूक लिरिक्स...

Hanuman Ansh: 'हनुमान अंश'च्या 'पार्वती' गाण्यातील ओळी नेमक्या काय? सगळेच चुकतायेत, जाणून घ्या योग्य लिरिक्स
Hanuman Ansh
| Updated on: Sep 29, 2026 | 9:09 AM
Share

Hanuman Ansh: आजच्या घडीला ‘हनुमान अंश’ सिनेमाबद्दल काही वेगळं सांगण्याची गरज नाही. अनेक हिट सिनेमांना मागे टाकत ‘हनुमान अंश’ सिनेमाने विक्रम रचला आहे. फक्त 2 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या सिनेमाने आतापर्यंत जवळपास 400 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे ‘हनुमान अंश’ सिनेमाने दाखवून दिलं आहे की, सिनेमात प्रसिद्ध आणि लोकप्रिय चेहरे असायला हवे असं काहीही नाही. सिनेमाच्या कथेवर बॉक्स ऑफिसवरील कमाई अवलंबून आहे. ते ‘हनुमान अंश’ सिनेमाने करुन दाखवलं आहे. सिनेमानेचन नाही तर, सिनेमाच्या गाण्यांनी देखील चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे.

‘हनुमान अंश’ सिनेमातील ‘पार्वती’ हे गाणं फार गाजत आहे. ‘शिव शंभू’ गाणं देखील प्रचंड गाजत आहे. पण ‘पार्वती’ गाण्यातील काही ओळी अनेक जण चुकीच्या गात आहेत. सांगायचं झालं तर, ‘पार्वती’ या गाण्यावर विवाहाचं चित्रण केलं आहे. गाणं भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्यावर आधारित आहे. पार्वती’ हे गाणं सोशल मीडियावर चांगलंच ट्रेंड होत आहे. इन्स्टाग्राम रील्स, यूट्यूब शॉट्स आणि म्युझिक प्लॅटफॉर्मवर हे गाणं व्हायरल होत आहे.

‘पार्वती’ हे गाणं लोकांपर्यंत तर पोहोचवलं, पण त्याच्या मूल गीतांविषयी संभ्रमही वाढवला आहे. गाण्यातील एका विशिष्ट ओळीमुळे श्रोत्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. बहुतेक लोक हे गाणं चुकीच्या पद्धतीने गात आणि लिहित आहेत. जेव्हा तुम्ही ऑनलाईन गाण्याचे बोल शोधता, तेव्हा कोणी ‘काय जिद कर रही, काय को हुमर रही…’ असं लिहित आहे, तर कोणी, ‘काय जिद कर रहीं, काय को मर रहीं…’ असं लिहित आहे. पण ते असं नाही.

गाण्यातील योग्य लिरिक्सबद्दल सांगायचं झालं तर, योग्य लिरिक्स आहेत, , ‘काय जिद कर रहीं? काय खुमर रहीं ऐसे वर के लाने?’. याचा अर्थ सांगायचं झालं कर. ‘खुमर’ म्हणजे, दिव्य धारना किंवा परमानंद, ज्यामध्ये देवी पार्वती भगवान शिवला पती म्हणून मिळवण्यासाठी तल्लीन झालेली. तर ‘काय खुमर रही’ म्हणजे, ‘तू अशा पतीमध्ये का तल्लीन होत आहेस…’, सध्या हे गाणं सर्वांच्या पसंतीस उतरत आहे.

Follow Us
धक्कादायक! अवघ्या 1 महिन्याच्या बाळाची विक्री; 48 तासांत चार हातातून..
Chhatrapati Sambhajinagar : धक्कादायक! अवघ्या 1 महिन्याच्या बाळाची विक्री; 48 तासांत चार हातातून...., नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे यांनी भाजपाला जिवंत केलं, शिंदेंमुळेच भाजपा सत्तेत...
Mahayuti : एकनाथ शिंदे यांनी भाजपाला जिवंत केलं, शिंदेंमुळेच भाजपा सत्तेत...; शिवसेना आमदाराने सगळंच सांगून टाकलं
उड्डाणपुलासाठी 86 कुटुंबांचे स्थलांतर, पण पर्यायी घरांचा मोठा प्रश्न!
Thakurli : उड्डाणपुलासाठी 86 कुटुंबांचे स्थलांतर, पण पर्यायी घरांचा मोठा प्रश्न! वाळवी, पाणी अन्.... रहिवाशांचा संताप
अंगारक चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक, दगडूशेठ मंदिराबाहेर भक्तांची गर्दी
Angarki Chaturthi : अंगारक संकष्टी चतुर्थीनिमित्त दर्शनासाठी रात्रीपासूनच भक्तांची गर्दी; सिद्धिविनायक अन् दगडूशेठ मंदिराबाहेर लांबच लांब रांगा
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?